Pm Awas Yojana प्रधानमंत्री आवास योजना नवीन जी आर पहा

Pm Awas Yoajna प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, योजनेसाठी निधी वितरित करण्यास शासकीय मान्यता, 308,98,000 एवढा निधी वितरित. 

नामस्कर मित्रांनो आपण आज या लेखात प्रधानमंत्री आवास योजनेचा नवीन जी. आर आला आहे त्याची माहिती या ठिकाणी जाणून घेऊया. 

मित्रांनो ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय योजनांची खूप गरज असते कारण ग्रामीण भागातील बहुसंख्य नागरिक ही आर्थिकदृष्ट्या प्रबळ नसतात. 

यामुळळेच शासन विविध योजना राबवित असते त्यातच एक योजना म्हणजे Pm Awas Yojana प्रधानमंत्री आवास योजना राबविली जाते. 

या योजनेसाठी निधी वितरित करण्यास शासकीय मान्यता देण्यात आहे त्या संदर्भात जी. आर  महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळवर प्रकाशित करण्यात आला आहे.

हे देखील वाचा : Gharkul list 2022 या जिल्ह्याची घरकुल यादी आली

Pm Awas Yojana ग्रामीण भागातील नागरिकांना मिळणार लाभ 

Pm Awas Yojana प्रधानमंत्री आवास योजनाचा ग्रामीण भागासाठी निधी वितरित करण्यास शासकीय मान्यता मिळाली असून आता या योजयंतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ मिळणार आहे. 

प्रधानमंत्री आवास योजनेतर्गत ग्रामीण भागातील अनुसूचित जातीसाठी हा निधी वितरित करण्यात येत आहे ज्या नागरिकांना राहण्यासाठी स्वतःचे पक्के घर नाही आशा अनुसूचित जातीसाठी हा निधी वितरित करण्यात येत आहे. 

व्हाट्सअॅप ग्रुप मध्ये सामील व्हा

Pm Awas Yojana नवीन जी. आर आला 

Pm Awas Yojana प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत सन 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये सन 2020-21 व सन 2021-22 या आर्थिक वर्षकरिताच्या उद्दिष्टाकरीता केंद्र शासनाच्या हिश्याचा पहिल्या हप्त्याचा 25 टक्के निधी.

उर्वरित रु 185,39,28,000 एवढा निधी व समरूप राज्य हिस्सा 123,59,52,000 असे एकूण 308,98,80,000 एवढा निधी खर्च करण्यास व अर्थसंकल्पीय प्रणाली द्वारे वितरित करण्यास शासकीय  मान्यता देण्यात आली आहे. 

प्रधानमंत्री आवास योजनेच्या यादीत आपले नाव पहा

मित्रांनो पंतप्रधान आवास योजना घरकुल योजना यादी बघा तुमच्या मोबाईलवर. हे तर झाल आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कि यादी बघा कशी?खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही तुमच नाव घरकुल यादी मध्ये आहे कि नाही ते बघू शकता फक्त तुमचच नाही तर तुमच्या गावतील कोण कोणाचे नाव या यादीत आहे हे बघू शकता.  

पंतप्रधान आवास घरकुल योजना यादी बघा मोबाईलवर

 

Leave a comment