SBI crop loan scheme नूतनीकरण अर्ज सुरू 50 हजार मिळेल कर्ज

नमस्कार मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी SBI crop loan scheme नूतनीकरण अर्ज भरणे सुरू झाले आहे तुम्ही आता देखील तुमच्या कर्जाचे परतफेड केले नसेल तर लगेच तुमच्या कर्जाचे नूतनीकरण करून घ्या. पीक कर्ज नूतनीकरण केल्यानंतर शेतकऱ्यांना तत्काळ नवीन कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

भारतीय स्टेट बँकेच्या जालना जिल्ह्यातील शाखांना जोडलेल्या गावातील शेतकऱ्यांना सुलभ पीक कर्जाद्वारे बँकेच्या निकषानुसार पात्र शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे नूतनीकरण करण्यात येणार आहे.ज्या शेतकरी बांधवाच्या पीक कर्जाचे नूतनीकरण करण्यात येईल त्यांना लवकरात लवकर नवीन कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Land Purchase Loan SBI शेत खरेदी कर्ज योजना 2022  

SBI crop loan scheme मिळवणे झाले सोपे

शेतकऱ्यांसाठी बँकेच्या वतीने सुलभ पीक कर्ज योजना राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांना कमीत कमी कागदपत्रामध्ये जास्ती जास्त कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी शासन नेहमी तत्पर आहे. यामुळे ही योजना शेतकऱ्यांसाठी नक्कीच फायद्याची ठरणार आहे.

पीक कर्ज नूतनीकरण करण्यासाठी कही अडचण येत असेल तर कृषि कर्ज मित्र देखील आशा शेतकरी बांधवणा मदत करणार आहे.शेतकरी जर नवीन पीक कर्ज योजनेसाठीउत्सुक असेल तर आशा वेळी त्यांना मदत करण्यासाठी कृषि कर्ज मित्र यांना शेतकाऱ्यांनाची मदत करावी लागणार आहे.

महागाई दररोज वाढत चालली आहे. आशावेळी शेतकऱ्यांना नेहमी पैशाची आवश्यकता असते व आशा वेळी शेतकाऱ्यांकडे पैसे उपलब्ध होत नाही. आशा वेळी शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे असलेल्या पीक कर्जाची परतफेड केली तर नवी कर्ज शेतकऱ्यांसाठी तत्काळ उपलब्ध होईल व त्यातून शेतकरी बांधव शेतीसाठी लागणारे साहित्य खरीदी करू शकतात.

SBI crop loan scheme असा करा अर्ज

तुम्ही जर जालना जिल्ह्यातील शेतकरी असाल तर आता पीक कर्ज मागणी नवीन लिंक आली आहे. खलील लिंकवर क्लिक करून तुम्ही कर्ज मागणी अर्ज करू शकता.

SBI crop loan ऑनलाइन अर्ज लिंक

जर तुम्ही जालना जिल्ह्याच्या व्यतिरिक्त असाल तर संबंधित जिल्ह्याच्या संकेतस्थळावर त्या त्या जिल्ह्यातील पीक कर्जाची लिंक दिलेली असते तेथे जाऊन तुम्ही मागणी अर्ज करू शकता.

Leave a comment