sbi toll free number एसबीआयचे नवीन टोल फ्री नंबर लाँच

नमस्कार मित्रांनो एसबीआयच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. एसबीआय बँकेने नवीन टोल फ्री नंबर sbi toll free number सुरु केले आहेत. या संदर्भातील इमेल्स sbi बँकेच्या ग्राहकांना येण्यास सुरुवात झालेली आहे. जाणून घेवूयात या संदर्भातील माहिती जेणे करून शेतकऱ्यांना या सेवेचा अधिक चांगल्याप्रकारे लाभ घेता येईल.

हेही वाचा Land Purchase Loan SBI शेत खरेदी कर्ज योजना 2022  

एसबीआयने केलेल्या ट्वीटमध्ये (SBI Tweet) म्हटले की ‘घरी रहा, सुरक्षित रहा, आम्ही तुमच्या सेवेसाठी हजर आहोत. SBI तुम्हाला एक संपर्करहित सेवा देत आहे जी तुम्हाला तुमच्या तात्काळ बँकिंग गरजांसाठी (Banking needs) मदत करेल. तुमच्या खात्यासंबंधी माहितीसाठी आमच्या टोल फ्री क्रमांक 1800 1234 वर कॉल करा.

sbi toll free number ग्राहकांना खालील सेवांचा मिळेल लाभ

 • खात्यामधील शल्लक रकमेचा तपशील.
 • bank statement.
 • ATM चा पिन जनरेट करणे.
 • खात्याचे शेवटचे पाच transaction.
 • पोस्टाने ATM येत असेल तर त्याचे स्टेट्स.
 • कार्ड हरविल्यास ब्लॉक करणे.
 • खात्यामधील अनधिकृत व्यवहारासंदर्भात रिपोर्ट करणे.
 • तक्रार दाखल करणे.
 • TDS संदर्भातील माहिती.
 • जमा रकमेवरील व्याजदर संदर्भातील माहिती.
 • चेक बुक संदर्भातील समस्या.

अशेच अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा सामील होण्यासाठी खलील लिंकवर क्लिक करा.

Leave a comment