Sour krushi vahini yojana हेक्टरी मिळेल 75 हजार

 नमस्कार मित्रांनो sour krushi vahini yojana सौर कृषि वाहिनी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना त्यांची जमीन भाड्याने दिल्यास हेक्टरी 75 हजार मिळणार आहे त्या संदर्भात माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.

sour krushi vahini yojana या योजनेसाठी अर्ज कुठे करावा लागतो त्यासाठी काय पात्रता आहे व कोणते शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकतात त्याची संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

शेतकऱ्यांना 24 तास विजेचा पुरवठा करण्यात यावा यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री कृषि सौर वाहिनी योजना आणली आहे

त्या संदर्भात माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.

अनेक शेतकरी सौर कृषि पंपाची मागणी करतात शेतकरी सौर ऊर्जेची रक्कम भरून देखील काही वेळा जोडणी वेळेत होत नाही त्यामुळे पिकाचा हंगाम वाया जातो.

आशा शेतकऱ्यांनी प्राधान्याने या योजनेचा लाभ देण्याचा महावीतरणाचा विचार आहे.

आणखी कामाची योजना प्रधानमंत्री स्वनिधी योजना 50 हजार मिळणार बिनव्यजी कर्ज

Sour krushi vahini yojana माहिती

परांपारिक ऊर्जेची बचत व्हावी व अतिरिक्त वीज खरेदी करण्याचा खर्च वाचवा यासाठी मुख्यमंत्री कृषि सौर वाहिनी योजना 2017 मध्ये सुरू करण्यात आली आहे.

राळेगणसिद्धी व कोळंबी येथे प्रायोगिक तत्वावर सुरुवातीला ही योजना राबवली होती.

राज्यात 11 केव्ही ते 132 केव्ही वीज उपकेंद्राच्या 5 ते 10 की.मी परिसरात या योजनेचे कार्य सुरू केले जाते.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी महावितरण केंद्रापासून जमीन 5 की. मी अंतरावर असणे आवश्यक आहे

किमान तीन ते जास्तीत जास्त पाच एकर पर्यंत जमीन भाड्याने घेतली जावू शकते.

75 हजार मिळेल जमिनीचे भाडे

राज्यातील ज्या ग्रामीण भागात गावठाण व कृषि व वीज वाहिन्याचे विलगिकरण झाले आहे,

आशा कृषि वाहिन्यांचे सौरउर्जेद्वारे विद्युतीकरण करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजना राबवण्यात येत आहे.

त्यासाठी लागणाऱ्या जमिनी प्रतिवर्ष 75 हजार रुपये प्रती हेक्टर या दराने भाडे तत्वावर घेणार आहे.

या माध्यमातून तीन हजार कृषि वाहिन्यांचे सौरउर्जिकारण करण्यात येणार असून 15 हजार एक्कर जमिनीवरून सुमारे चार हजार मेगावॅट विजेची निर्मिती होईल.

तीन टक्के सरळ पद्धतीने भाडेपट्टि मिळणर

जमिनीची त्या वर्षीच्या नोंदणी व मुद्रांक विभागाने निर्धारित केलेल्या किमतीच्या सहा टक्के दरानुसार निश्चित केलेला दर किंवा

प्रत्येक साल 75 हजार रुपये प्रति हेक्टरी यापैकी जी रक्कम जास्त असेल त्या दराने भडेचा दर निश्चित करण्यात आला आहे

प्रथम वर्ष आलेल्या पायाभूत वार्षिक भडेपट्टीने प्रत्येक वर्षी तीन टक्के सरळ पद्धतीने दर वाढ करण्यात येणार आहे

बातमी वाचा

या संकेस्थळावर करा ऑनलाईन अर्ज

योजनेद्वारे कृषी अतिभरित उपकेंद्राच्या पाच किमी परिघात कृषी ग्राहकांना दिवसा आठ तास वीज देण्याचा महावितरणचा प्रयत्न आहे.

जामीन भडे तत्वावर देण्यासाठी https://mskvy.mahadiscom.in/MSKVYSolar/ या संकेतसथळावर अर्ज करावा असे आवाहन करण्यात आले आहे

Leave a comment