अहिल्याबाई होळकर शेळी योजना अर्ज करण्याची तारीख वाढली

शेतकरी मित्रांनो तुम्हाला तर माहितीच असेल की अहिल्याबाई होळकर शेळी योजना साठी ऑनलाईन अर्ज करणे सुरू झालेले होते या योजनेला आणखी मुदत मिळाली आहे त्या संदर्भात माहिती जाणून घेऊया.

या योजनेस अर्ज करण्याची शेवटची तारीख ही २५ डिसेंबर होती

या योजनेची अर्ज करण्याची तारीख ३१ डिसेंबर पर्यंत वाढवण्यात आली आहे.

yojanakamachi group
yojanakamachi group

आता तुम्हाला या योजनेसाठी ३१ डिसेंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेस अर्ज करून लाभ घ्यावा.

या योजनेस २५ डिसेंबर पर्यंत जास्त लोकांचे अर्ज प्राप्त न झाल्याने योजनेला मुदतवाढ देण्यात आली आहे

योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे त्या संदर्भात देखील माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत.

अहिल्याबाई होळकर शेळी योजना मिळाली मुदत

अहिल्याबाई होळकर शेळी योजणेस मुदतवाढ मिळाल्याने जास्त शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे

कारण भरपूर शेतकऱ्यांना या योजनेची माहिती नसल्याने ते या योजनेस अर्ज करू शकले नाही.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही तुमच्या मोबाईल वरुण देखील ऑनलाईन अर्ज करू शकणार आहे.

परंतु तुम्ही शक्य झाल्यास csc सेंटर वर जाऊनच करा कारण csc सेंटरवर गेल्याने तुमच्या अर्जात चुका होणार नाही आणि अर्ज चांगल्या स्वरूपात भरला जाईल.

योजनेच्या अधिक महितीसाठी येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज

अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच स्विकारले जातील याची नोंद घ्यावी. तरी इच्छुक अर्जदारांनी योजनेचे विहित कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment