Adhar Card Update Online करा आधार अपडेट

तुमच्या आधार कार्डला 10 वर्ष पूर्ण झाले असेल तर तुम्हाला तुमचे आधार कार्ड अपडेट Adhar Card Update Online करून घ्यावे लागणार आहे त्यासाठी शासनाने आवाहन केले आहे त्या संदर्भात माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.

मित्रांनो तुम्हाला तर माहीच असेक की आता आधार कार्डचा वापर सगळीकडे होऊ लागला आहे

शेतकरी ग्रुप लिंक
शेतकरी ग्रुप लिंक

साधारणतः दशकभरापूर्वी आधार कार्ड ग्रहण करून झाला आता ज्यांच्या आधार कार्डला 10 वर्षे पूर्ण झाली आहे त्यांना त्यांचे आधार कार्ड अपडेट करावे लागणार आहे.

त्यासाठी 31 मार्च पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे त्यामुळे नागरिकांनी 31 मार्च च्या अगोदर आपले आधार कार्ड अपडेट करून घ्यावे.

Adhar Card Update Online आधार कार्डला 10 वर्ष पूर्ण झाली करावे लागणार अपडेट

भारत सरकारने आधार कार्ड धारकांचे आधार कार्ड 10 वर्ष पूर्वी बनवलेले असल्यास ते अपडेट करून घेण्याचे आवाहन केले आहे.

आधार कार्ड तपशील आधार सेवा केंद्रावर अपडेट केले जाऊ शकते किंवा तुम्ही तुमच्या मोबाईल वरुण देखील आधार अपडेट करता येणार आहे त्याची माहिती आपण खाली जाणून घेणार आहोत.

कार्ड अपडेट करण्याचे काम 31 मार्च पर्यंत पूर्ण करायचे आहे असे केंद्र शासनाच्या अंतर्गत सांगण्यात आले आहे त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी आपले आधार कार्ड अपडेट करून घ्यावे.

आधार कार्ड मोबाइलवरून डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

मोबाईलद्वारे आधार कार्ड अपडेट करा

ऑनलाईन प्रक्रियाद्वारे तुम्हाला तुमचे आधार अपडेट करण्यासाठी maadhar app चा वापर करावा लागणार आहे यात आधार कार्डवरील घरचा पत्ता किंवा आधार कार्ड चा पत्ता बदलता येतो.

नोंदणीकृत वापरकर्ता नसल्यास माय आधार नोंदणी करा या पर्यायावर नोंदणी करावी.

मोबाईल वर मिळालेला otp वापरुन लॉगिन करता येते काही अपडेट करायचे असल्यास address पर्यायांवर जावे लागणार आहे.

ऑनलाईन बदलासाठी खालील कागदपत्रे लागतात.

  • पत्ता पुराव्यासाठी : मतदार ओळखपत्र, बँक खाते पासबूक, विमा पॉलिसी.
  • अयडी पुराव्यासाठी : ड्रायव्हीग लेसेन्स, पेन कार्ड, पासपोर्ट, मतदार अयडी.
  • जन्म तारीख पुराव्यासाठी : जन्म प्रमाणपत्र, पासपोर्ट, पेन कार्ड.
  • नाते संबंधाच्या पुराव्यासाठी : पासपोर्ट, पेन्शन कार्ड रेशन कार्ड,.

पत्ता बदलण्यासाठी खालील पद्धतीचा वापर करा

  • UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर https://uidai.gov.in/ जावे लागेल.
  • त्यानंतर माय आधार पर्यायावर लिक करा.
  • आता आधार अद्ययावत करा विभागात अपडेट डेमोग्राफी डेटा आणि चेक स्टेट्सवर क्लिक करा.
  • या ठिकाणी पत्ता बदलण्यासाठी तुम्हाला 90 दिवस लागतील.
  • आधार कार्डवर पत्ता बदलायाच्या व्यतिरिक्त खालील तपशीलही पाहता येतात.
  • यामध्ये जन्म तारीख, नाव , मोबाईल नंबर, व्यवहिक स्थिति, बोटाचे ठसे, फोटो हे सर्व तुम्ही या ठिकाणी पाहू शकता.

आधार कार्ड लिंक करावे आवश्यक

दिवसेंदिवस आधार कार्डचा वापर वेळाने होत चालला आहे. त्यामुळे आपले आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे.

आधार कार्डमध्ये तुमचा नवीन मोबाईल नंबर लिंक करायचा असल्यास किंवा आधार कार्ड मध्ये काही चूक झाली असेल तर ती चूक बदलता येऊ शकते.

एकदम सोप्या पद्धतीने आपण त्याला अपडेट करू शकतो आता तुम्ही घरी बसून देखील आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करू शकतात.

अधिक महितीसाठी बातमी वाचा

Leave a comment