Sheli Palan Yojana Yadi 2023 शेळी पालन योजना यादी डाउनलोड

नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत Sheli Palan Yojana Yadi  मोबाईलवर डाउनलोड कशी करावी.

तुम्ही जर शेळी पालन कुक्कुटपालन किंवा दुधाळ गायी म्हशीसाठी ऑनलाईन अर्ज केला असेल

तर तुम्ही त्या संदर्भातील प्रतीक्षा यादी तुमच्या मोबाईलवर आदि काही मिनिटामध्ये डाउनलोड करू शकता.

शेळी मेंढी, गायी म्हशी, कुक्कुटपालन योजना, तालंगा गट वाटप करणे इत्यादी योजनांसाठी ग्रामीण भागातील अनेक पशुपालक व शेतकरी बांधवांनी अर्ज केलेले आहेत.

शेतकरी ग्रुप लिंक
शेतकरी ग्रुप लिंक

कोणत्या जिल्ह्यासाठी किती अर्ज आलेले आहेत यामध्ये ओपनसाठी किती, एससी साठी व इतर प्रवर्गासाठी किती अर्ज आलेले आहेत

त्याशिवाय कोणत्या जिल्ह्यासाठी किती लक्षांक देण्यात आलेला आहे त्या तुलनेत किती अर्ज आलेले आहेत या संदर्भातील यादी तुम्ही अगदी तुमच्या मोबाईलवर डाउनलोड करू शकता.

Sheli Palan Yojana Yadi डाउनलोड करा

शेळी पालन कुक्कुटपालन व दुधाळ जनावरांची प्रतीक्षा यादी मोबाईलवर डाउनलोड कशी करावी हे जाणून घेण्याआधी थोडक्यात या योजना संदर्भात माहिती जाणून घेवूयात.

ग्रामीण भागातील शेतकरी तथा नावतरुणांना शेळी पालन, कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय सरू करण्यासाठी दुधाळ जनावरे शासकीय अनुदानावर वाटप केले जाते.

नाविन्यपूर्ण योजना अंतर्गत शेतकरी तथा पशुपालकांना या योजना अंतर्गत ओपनसाठी ५० टक्के तर एससी व एसटी प्रवर्गासाठी ७५ टक्के एवढे अनुदान देण्यात येते.

अशी करा यादी डाउनलोड

  • गुगलच्या सर्चबारमध्ये टाईप करा ah.mahabms.com
  • जसेहि तुम्ही वरील वेबसाईट सर्च कराल त्यावेळी तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर पशुसंवर्धन विभागाची वेबसाईट ओपन झालेली असेल.
  • वेबसाईटला थोडे खाली स्क्रोल करा आणि योजना निहाय प्रतीक्षाधीन यादी या पर्यायाखाली राज्यस्तरीय योजना आणि जिल्ह्य स्तरीय योजना असे दोन पर्याय तुम्हाला दिसतील.
  • ज्या योजनेची यादी तुम्हाला बघायची असेल त्या पर्यायावर क्लिक करा.
  • जसे हि तुम्ही त्या पर्यायावर क्लिक कराल त्यावेळी हि यादी तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड झालेली असेल.

यादी डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक

नाविन्यपूर्ण योजना अंतर्गत शेळी पालन योजना, कुक्कुटपालन योजना तथा दुग्धव्यवसाय सुरु करण्यासाठी

दुधाळ जनावरे खरेदी करण्यासाठी आवश्यक असलेले अनुदान मिळविण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो.

शेळी मेंढी, गायी म्हशी किंवा कुक्कुटपालन योजनेसाठी अर्ज करण्यासाठी कुठलाही आयडी किंवा लायसेन्स लागत नाही.

शेतकरी बांधव देखील त्यांच्या अर्ज ऑनलाईन पद्धतीने करू शकतात.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment