Grow Cotton Rate सध्या कसपाचे भाव रखडले असले तरी पुढे कापसाचे भाव वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्या संदर्भात माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.
राज्यात खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे कापूस पिकाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्यामुळे कापूस पिकाचे उत्पादन हे पाहिजे तेवढे झाले नाही.
त्यानंतर कापशीवर लल्या रोग आणि कपासला चांगला भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे
या कारणाने शेतकऱ्यांना आपला माल घरातच ठेवला आहे.
शेतकऱ्यांना आपल्या पिकाच्या भाव वाढीच्या आशेने मालाची विक्री थांबवली आहे.
या पुढे कापूस पिकाचा भाव वाढेल की नाही या संदर्भात माहिती खाली पाहूया.
आणखी कामाची योजन Salokha Yojana Maharashtra सलोखा योजना महाराष्ट्र सुरू GR जाहीर
Grow Cotton Rate सध्या कापसाच्या भावात मोठी घसरण
या वर्षी खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे अन्य पिकसह कपासचेही नुकसान झाले शेतकऱ्यांना महागड्या फवारणीचा वापर करून सुद्धा पीक वाचवता आले आहे.
त्यानंतर काही दिवसानंतर कापसावर लल्या रोग व बोंडअळीचा प्रदर्भाव झाला.
त्यामुळे उत्पादनात मोठी घसरण झाली. शेतकऱ्यांना या वर्षी चांगल्या भावाची अपेक्षा होती.
सुरुवातीला त्यानुसार कापसाचा चांगला भाव देखील मिळाला परंतु त्यानंतर भावात मोठी घसरण झाली सध्या कापसाला प्रती क्विंटल 8 हजार रुपये भाव मिळत आहे.
त्यामुळे शेतकरी चिंतेत आले आहे परंतु शेतकऱ्यांना जर आपल्या पिकाचा चांगला भाव घ्यायचा असले तर शेतकऱ्यांना अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे.
कापसाचे भाव वाढण्याची शक्यता दर्शवण्यात आली आहे.
गेल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षी मार्केट यार्डवर कमी भाव मिळत असला तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर मागणी वाढल्यास कापसाच्या भाव तेजी येऊ शकते.
शेतकऱ्यांना खाजगी व्यापऱ्याना कापसाची विक्री करू नये यामध्ये त्यांची फसवणूक होऊ शकते.
या वर्षी कपासला चांगला भाव मिळत नसला तरी या पुढे मिळू शकतो
कारण या वर्षी अतिवृष्टीमुळे कपासचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले नाही.
त्याच बरोबर आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस हा पाहिजे तितका आलेला नाही
त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात जर कापसाची कावक कमी होईल तर कपासचे भाव देखील वाढू शकतील.
कापूसभाव वाढीच्या आशेने विक्रीला थांबली
सध्या बाजारपेठेत कापसाला साडे आठ हजार रुपये भाव मिळत आहे
हे भाव पुढील काळात वाढणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
त्यामुळे अजून बऱ्याच शेतकऱ्यांना आपला माल विक्रीस अजून काढला नाही.
आतर्राष्ट्रीय बाजारपेठेत कापसाची मागणी वाढल्याने कापसाचा भाव वाढणार असल्याचे व्यापारी वर्गातून सांगण्यात आले आहे.