Aaple Sarkar takrar Nondni ऑनलाईन पद्धतीने करा

नमस्कार मित्रांनो आपण आज या लेखामद्धे बघणार आहोत आपले सरकार तक्रार नोंदणी Aaple Sarkar takrar Nondni ऑनलाइन पद्धतीने काशी करता येणार आहे या विषयी माहिती.

आता तुम्ही आपल्या मोबाईलवरून अगदी काही मिनिटात कोणत्याही विभागाची तक्रार करू शकता. चला तर मग बघूया तक्रार काशी कराची.

आणखी कामाची योजना सावित्रीबाई फुले घरकुल योजना नव्या पद्धतीने राबविणार

Aaple Sarkar takrar Nondni असा करा ऑनलाईन अर्ज

  • आपले सरकार तक्रार करण्यासाठी उपलब्ध असणारी अधिकृत वेबसाईट ओपन करा. अधिकृत वेबसाइट – https://grievances.maharashtra.gov.in/mr
  • वेबसाईट ओपन केल्यावर दोन पर्याय तुम्हाला दिसतील त्यापैकी तक्रार दाखल करा या पर्यायावर क्लिक करा.
  • तुमचा मोबाईल नंबर व इमेल आयडी टाकून otp मिळवा.
  • दिलेल्या चौकटीत मोबाईलवर किंवा इमेलवर आलेला otp टाका आणि पडताळणी करून घ्या.
  • जसे हि तुम्ही तुमच्या otp ची पडताळणी कराल त्यावेळी तुमच्या स्क्रीनवर एक अर्ज ओपन होईल त्यामध्ये व्यवस्थित माहिती भरा आणि अर्ज सादर करा.

अधिकृत माहिती बघा

एखादा अधिकारी किंवा कर्मचारी तुम्हाला योजनेचा लाभ घेण्यापासून विनाकारण अडचणीत आणत असेल तर त्या अधिकारी साहेबांची किंवा कर्मचाऱ्यांची तक्रार संबधित विभागाकडे ऑनलाईन पद्धतीने तुम्ही करू शकता असे शासनाच्या परिपत्रकामध्ये दिलेले आहे.

अधिकृत माहिती बघण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment