Agniveer Bharti अग्निवीर भरती प्रक्रियेत मोठा बदल पहा सविस्तर

Agniveer Bharti भारतीय सैन्य दलाने अग्निवीर भरती प्रक्रियेत मोठा बदल केलेला आहे हा बदल नेमका कोणता आहे त्या संदर्भात संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी जाणून घेऊया.

मित्रांनो तुम्हाला माहीच असेल आय अग्निवीरांची मागे झाली भारती ही पहिलीच भरती होती.

या भारती प्रक्रियेत अनेक तरुणांनी सहभाग नोंदवला होता.

आता भारतीय सैन्य दलाने अग्निवीरांच्या भरती प्रक्रियेत मोठा बदल केलेला आहे हा बदल कोणता आहे ही तुम्हाला माहीत असणे खूप आवश्यक आहे.

आणखी कामाची माहिती Grow Soyabin Rate सोयाबीनचा भाव वाढण्याची शक्यता

Agniveer Bharti अग्निवीर भरती प्रक्रियेत झाला बदल

भारतीय सैन्य दलाने अग्निपथ योजनेंतर्गत अग्निवीरांच्या भरती प्रकक्रियेत बदल करण्यात आलेला आहे आता अग्निवीर भरती साठी तुम्हाला सर्वप्रथम लेखी परीक्षा उत्तीर्ण करावी लागणार आहे.

त्यानंतर उमेदवारांची शारीरिक चाचणी आणि वैद्यकीय चाचणी केली जाणार आहे.

आता पर्यंतच्या प्रक्रियेत सर्व प्रथम शारीरिक आणि वैद्यकीय चाचणी प्रथम घेतली जात होती. त्यात यशस्वी ठरलेल्या उमेडवरचीच लेखी परीक्षा घेतली जात होती.

आता ही प्रक्रिया बदलणार आहे लवकरच नव्या प्रक्रियेनुसार अग्निवीर बनण्यासाठी नोंदणी सुरू करण्यात येणार आहे

गेल्या वर्षी पासून लष्करात अग्निवीरांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे

आता परत या भरती प्रक्रियेत मोठा बदल करण्यात येत आहे.

परीक्षा होणार ऑनलाइन

अग्निवीरांची लेखी परीक्षा ही ऑनलाइन होणार आहे त्यासाठी विविध ठिकाणी असलेल्या नामांकित केंद्रवर उमेदवारांना परिक्षासाठी जाता येणार आहे.

त्यामुळे एकाच ठिकाणी मोठी गर्दी होणार नाही ही परीक्षा 60 मिनिटांची राहणार आहे

यामुळे भारतीय सैन्य दलाचा वेळ देखील वाचणार आहे.

त्यानंतर उमेदवारांची मेरिट लागल्यानंतर त्यांना पुढील प्रक्रियेला बोलवण्यात येणार आहे.

लष्कराच्या भरती दरम्यान प्रचंड गर्दी होते त्यासाठी लष्कराला भारीच तयारी करावी लागते.

त्यामुळे आधी लेखी परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नौदल भरती प्रक्रियेत सुद्धा बादल

नौदलानेही अग्निवीरांच्या भरती प्रक्रियेत बदल केला आहे यामध्ये आधी ऑनलाइन प्रवेश परीक्षा होईल. त्यानंतर निवडलेल्या उमेदवारांना मेरिट आधारे प्रक्रियेसाठी बोलविण्यात येईल.

40,000 हजार अग्निवीरांची भारती गेल्या वर्षी झाली असून त्यातून 10,000 हजार अग्निवीरांच्या लष्करात स्थायी भारती करण्यात येणार आहे.

अधिक महितीसाठी बातमी वाचा

Leave a comment