Ration Update शेतकर्‍यांना रेशनऐवजी पैसे मिळतील

Ration Update नमस्कार मित्रांनो शेतकर्‍यांना रेशनऐवजी आता पैसे मिळतील असा निर्णय सरकारने जाहीर केला आहे. या शासन निर्णयामध्ये फक्त 14 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे.

अगोदर हे कोणकोणते 14 जिल्हे आहेत ते बघूया आणि नंतर बघूया या शासन निर्णयाची पूर्ण माहिती.

आणखी कामाची योजना Beej Bhandwal Yojana बीज भांडवल कर्ज योजना

Ration Update बघा 14 जिल्हे खालीलप्रमाणे

1. औरंगाबाद

2. नांडेड

3. जालना

4 . परभणी

5. बीड

6. उस्मानाबाद

7. अमरावती

8. वाशिम

9. वर्धा

10. अकोला

11. बुलढाणा

12. लातूर

13. हिंगोली

14. यवतमाळ

शेतकऱ्यांना राशन ऐवजी पैसे मिळणार

राज्य शासनाने काढलेल्या जीआर अनुसार प्रति लाभार्थी 150 रुपये प्रति महिना या पद्धतीने लाभ वर्ग केल्या जाणार आहेत. आणि म्हणजेच रेशन कार्डमध्ये जितके नावे असतील, त्यांना आता या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे.

जानेवारी 2023 पासून योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहेत. महिन्यातील रत्न रक्कम संबंधी त्यांना मिळणार आहे. आता या योजनेसाठी एकूण 59 कोटी रुपये शासनाच्या माध्यमातून जारी केले आहेत. कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे.

लाभ मिळवण्यासाठी हे करणे गरजेचे

किती रुपये प्रति महिना मिळणार आहेत. तर प्रती लाभार्थी 150 रुपये जेवढे राशन कार्ड मध्ये नावे असतील त्यांना मिळणार आहे. दरवर्षी प्रति लाभार्थ्याला जवळपास 1800 रुपये ही शासनाकडून दिले जाणार आहे. आता हे 14 जिल्हे कोणती आहेत हे जाणून घेऊया.

प्रत्येक रेशन कार्ड वरील प्रति लाभार्थी यांचे आधार संलग्न झालेले आहे अशा लाभार्थ्यांना 150 रुपये प्रति लाभार्थी अशा प्रमाणामध्ये हे अनुदान DBT For Ration वितरित केले जाणार आहे. यासाठी मार्गदर्शक सूचना या शासन निर्णय मार्फत दिल्या गेले आहेत. याचा लाभ घेण्यासाठी राशन लाभार्थ्यांना एक विहित नमुन्या मधील अर्ज भरून द्यावा लागणार आहे त्या अर्जाची लिंक आपल्याला खाली मिळेल.

शासन निर्णय व अर्जाचा नमूना डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a comment