Aadhaar Pan link 31 मार्च पर्यंत करता येणार

नमस्कार मित्रांनो आता Aadhaar Pan link पॅन कार्डला आधार लिंक करण्यासाठी अंतिम तारीख देण्यात आलेली आहे 31 मार्च च्या अगोदर करावे लागणार आहे या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊया.

राज्यातील प्रत्येक नागरिकांना पॅन कार्ड आधारशी लिंक करावेच लागणार आहे अन्यथा कोणतेही ऑनलाइन काम तुम्हाला करता येणार नाही.

जर तुम्ही पॅन कार्ड आधारला लिंक केले नाही तर तुम्हाला 1 हजार रूपयाच्या दंडाची भरपाई तुम्हाला करावी लागणार आहे.

त्यामुळे 31 मार्च पर्यंत तुम्ही तुमचे पॅन कार्ड आधार कार्ड शी लिंक करून घ्या जेणेकरून तुम्हाला दंड भरावा लागणार नाही.

आता पर्यंत बऱ्याच नागरिकांनी आपले पॅन कार्ड आधार कार्ड ला लिंक केले आहे तरी अजून अनेक नागरिक बाकी आहे त्यांनी ताबडतोब पॅन कार्ड आधारला लिंक करून घ्यावे.

Aadhaar Pan link करा अन्यथा भरावा लागेल दंड

पॅन कार्ड आधारला जोडण्यासाठी 31 मार्च ही शेवटची तारीख देण्यात आली आहे या तारखेच्या आता पॅन कार्ड आधारला लिंक करून घ्या.

याकडे तुम्ही जर दुर्लक्ष केले तर तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय होऊ शकते. आयकर विभागाने याबाबत सूचना देखील दिलेल्या आहे. पॅन कार्ड हे एक महत्वाचा दस्तावेज बनला आहे.

तुम्हाला कोणत्याही व्यवहारासाठी पॅन कार्डची आवश्यकता असते. प्रत्येक आर्थिक व्यवहाराशी पॅन कार्ड जोडलेले असते.

कार्ड वर नोंदणविलेल्या क्रमांकाद्वारे आधारधारकचा संपूर्ण आर्थिक डेटा रेकॉर्ड करतो. त्यामुळे आधार कार्डशी पॅन कार्ड जोडणे महत्वाचे आहे.

आधार कार्ड शी पॅन कार्ड लिंक करण्यास विलंब झाल्यास दंड आकाराला जात आहे सध्या हा दंड एक हजार रुपये आहे.

जर तुम्ही अजूनही आधारला पॅन कार्ड लिंक केले नाही तर तुमचे पॅन कार्डच बंद पडणार आहे.

पॅन आधारशी लिंक कसे कराल ?

  • तुमचे पॅन (PAN Card) आणि आधार(Aadhar Card) लिंक करण्यासाठी आयकर ई-फाइलिंग संकेतस्थळाला भेट द्या.
  • फॉर्ममध्ये तुमचा पॅन आणि आधार क्रमांक टाका.
  • तुमच्या आधार कार्डनुसार तुमचे नाव टाका.
  • जर तुमच्या आधार कार्डवर फक्त तुमच्या जन्माच्या वर्षाचा उल्लेख (Birth Date on Aadhaar Card) असेल तर तुम्हाला बॉक्सवर टिक करावी लागेल.
  • आता सत्यापित करण्यासाठी प्रतिमेमध्ये नमूद केलेला कॅप्चा कोड (Captcha Code) प्रविष्ट करा.
  • “आधार लिंक (Aadhar Link)” बटणावर क्लिक करा.
  • एक पॉप-अप संदेश दिसेल की तुमचे आधार यशस्वीरित्या तुमच्या पॅनशी जोडले जाईल.

एक एप्रिल नंतर पॅन कार्ड निष्क्रिय होणार

पॅन कार्ड आधारशी जोडण्यासाठी 31 मार्च ही हेडलाइन देण्यात आली आहे आयकर विभागाकडून पॅन कार्ड आधारशी जोडण्यासाठी अनेक वेळा मुदवाढ दिलेली आहे.

पॅन कार्ड ला आधार शी जोडणीसाठी अनेकदा मुदत दिलेली असून मात्र त्याकडे नागरिकाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.

आता पॅन कार्ड आधारशी जोडणीसाठी 31 मार्च ही शेवटची तारीख आहे.

त्यामुळे तुम्ही 31 पर्यंत जर आधारला पॅन कार्ड लिंक केले नाही तर पॅन कार्ड निष्क्रिय होणार आहे.

अधिक महितीसाठी येथे क्लिक करा

Leave a comment