४० पेक्षा जास्त तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात Drought declared new

Drought declared new या वर्षी राज्यात पाऊस कमी झाल्याने दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे शासने ४० पेक्षा जास्त तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर केला आहे

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच अनुदान मिळणार आहे त्यासाठी शासनाने दुष्काळी जिल्हे सुद्धा जाहीर केले आहे. Drought declared new

या 40 दुष्काळग्रस्त तालुक्यांतील शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 22500 रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. अपुऱ्या पावसामुळे पिकांच्या नुकसानीला सामोरे जाणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ही भरपाई रक्कम मंजूर करण्यात आली आहे.

या जिल्ह्यामध्ये मिळणार दुष्काळ अनुदान

उल्हासनगर, शिंदखेडा, नंदुरबार, मालेगाव, सिन्नर, येवला, बारामती, दौंड, इंदापूर, मुळशी, पुरंदर, शिरूर, बार्शी, करमाळा, माढा, माळशिरस सांगोला, अंबड, बदनापूर, भोकरदन, जालना, मंचा, कडेगाव, खानापूर, मिरजपूर , खंडाळा, वाई, हातकणंगले, गडहिंग्लज, औरंगाबाद, सय्यदराजा, अंबाजोगाई, धारूर, वडवणी, रेणापूर, लोहारा, धाराशिव, वाशी, बुलढाणा, लोणार.

Leave a comment