नुकसानभरपाईसाठी ६.६४ लाख निधी या शेतकऱ्यांना मिळणार लाभ

नुकसानभरपाईसाठी ६.६४ लाख रुपयाचा निधी वितरीत करण्यात येणार आहे यासाठी शेतकऱ्यांना एवढ्या निधीची अपेक्षा आहे त्या संदर्भात माहिती जाणून घेऊया.

सोनपेठ तालुक्यात सोनपेठ, शेळगाव, वडगाव आणि आवळगाव या चार महसूल मंडळाअंतर्गत असलेल्या ४२ गावामध्ये नोव्हेंबर झालेल्या वादळी वारे, गरपीठ, अवकाळी पावसामुळे ७ हजार ८०३ हेक्टर वरील रब्बी पिकासह भाजीपाला व फळबागाचे प्रचंड नुकसान झाले.

यासाठी ६.६४ लाख रुपयाचा निधी या नुकसान भरपाईसाठी लागणार आहे त्यामुळे शासनाला एवढा निधी वितरीत करावा लागणार आहे.

यामध्ये तालुकास्तरीय त्रिस्तरीय समितीचे पंचनामे करून नुकसान अहवाल आणि नकसान भरपाई म्हणून शासनस्तरावर निधी तालुका प्रशासनाकडून मागणी केली आहे.

नुकसानभरपाईसाठी ६.६४ लाख निधी लागणार

नुकसानभरपाईसाठी अहवाल नमूद करण्यात आले आहे त्यांचे जवळपास जिरायत ६२ लक्ष ४९ हजार तर बागायतीचे दोन लाख चार हजार असा एकूण सहा कोटी ६४ लक्ष 53 हजार रुपयाचे आर्थिक नुसकान झाले आहे.

त्या सर्व नुकसानभरपाईसाठी शेतकऱ्यांना ६.६४ कोटी रुपयाचा निधी लागणार असल्याचे निश्चित करण्यात आले आहे.

या अपेक्षेत निधीची मागणी प्रशासकीय स्तरावरून शासनस्तरावर केली आहे शासनाकडून निधी प्राप्त होताच तत्काळ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येईल. अशी माहिती प्रशानाकडून देण्यात आली आहे.

शासनाच्या निर्देशांनुसार तालुकास्तरीय तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायक या त्रिस्तरीय समितीच्या वतीने संयुक्तपणे घटनास्थळी जाऊन पंचनामे करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

अवकाळीने व गारपीटमुळे जिरायत सात हजार ७१४ हेक्टर बागायत १२ हेक्टर एकूण सात हजार ८०६ हेक्टर बाधित क्षेत्राचे नुकसान झाले आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a comment