दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 8500 पासून 22,500 पर्यंत आर्थिक मदत ही महायुती सरकारकडून दिली जाणार आहे तर मित्रहो यासंदर्भात शासनातर्फे माहिती देण्यात आलेली आहे तर कोणत्या शेतकऱ्यांना हेक्टरी किती रुपये मदत दिली जाणार आहे
दुष्काळग्रस्त भागातील कोणत्या शेतकऱ्यांना हेक्टरी किती मदत दिली जाणार आहे महायुती सरकार आधार ग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी 7000 कोटी रुपयांची तरतूद जिरायती जमिनीसाठी 8500 मदत बागायती जमिनीसाठी 17 हजार रुपये मदत बहुवार्षिक पिकांसाठी 22,500 आर्थिक मदत तर मित्रहो भागातल या शेतकऱ्यांना अशा पद्धतीने आर्थिक मदत ही महायुती सरकारतर्फे दिली जाणार आहे
त्याचबरोबर मित्रहो दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आठ सवलती दिल्या जाणार आहे त्यामध्ये कोणकोणत्या सवलती आहेत तुला सूट पीक कर्जाचे पुनर्घटन शेतीशी निगडित कर्ज वसुलीला स्थगिती चालू वीज बिलात 33.5 टक्के सूट महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्कात माफ रोजगार हमी योजनेअंतर्गत कामाच्या निकषात शीतलता आवश्यक ठिकाणी टँकरने पिण्याचे पाणी पुरवणे महावितरण शेती पंपाची जोडणी खंडित करणार नाही
मित्रहो दुष्काळग्रस्त भागातील या शेतकऱ्यांना माहिती सरकार तर्फे हेक्टरी अशा पद्धतीने हे आर्थिक मदत दिली जाणार आहेत त्याचबरोबर दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना नागरिकांना या आठ सवलती देखील दिल्या जाणार आहेत तर मित्रहो दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी नागरिकांसाठी ही होती महत्त्वाची अशी माहिती अपडेट