gas anudan yojana गॉस अनुदानाची रक्कम थेट ग्राहकाच्या खात्यात जमा होणार

gas anudan yojana प्रधानमंत्री गॉस अनुदानाची रक्कम आता थेट ग्राहकांच्या बँक खात्यात जमा होणार आहे त्या संदर्भात अधिक माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.

प्रधानमंत्री उज्वला गॉस योजनेंतर्गत ग्राहकांना गॉस मिळण्यासाठी अनुदान दिले जाता त्यासाठी ग्राहकांना या योजनेसाठी अर्ज करावा लागतो.

तुम्ही जर सामान्य ग्राहक म्हणून गॉस जोडणी केली असेल किंवा उज्वला योजनेतून गॉस जोडणी केली असेल तर तुम्हाला केंद्र शासनाच्या निर्देशानुसार ई केवायसी करणे आवश्यक आहे.

यावरून गॉस जोडणी असलेला ग्राहक तोच आहे याची खात्री पटणार आहे गॉस अनुदानही ई केवयासी केली असेल तरच मिळणार आहे. तुम्ही जर ई केवायसी केली नाही तर तुमचे गॉस अनुदान बंद होणार आहे.

एका कुटुंबात एकच गॉस या केंद्र शासनाच्या धोरणानुसार गॉस जोडणी दिली जाते केंद्र सरकारकडून सामान्य ग्राहक एका सिलेंडर मागे नऊ रुपये तर उज्वला योजनेतील गॉस सिलेंडर मागे 300 रुपयाची सबसिडी मिळते.

ग्राहकाची ओळख पटावी त्याची खात्री व्हावी तसेच सबसिडी एका कुटुंबातील एकापेक्षा जास्त जोडणीवर जमा होऊ नये या हेतूने ई केवायसी मोहीम राबवली जात आहे.

gas anudan yojana गॉस अनुदानासाठी ई केवायसी करणे आवश्यक

सर्वच कंपन्याच्या घरघुती गॉस जोडणीधारकांना ई केवायसी प्रकिया पूर्ण करणे आवश्यक आहे ई केवायसी नंतर अनुदान मिळणार आहे त्यामुळे वेळेत ई केवायसी केली नाही तर अनुदान बंद होऊ शकते.

केंद्र शासनाने गॉस जोडणीधारकांना ई केवायसी करण्यासाठी ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत मुदत दिली होती यात वाढ केली असून ई केवायसी करणे चालू आहे

त्यामुळे ग्राहकांनी लवकरात लवकर ई केवायसी पूर्ण केल्यास गॉस वितरण व सबसिडी वितरणात प्रादर्शकता व सुलभता येणार आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करां

Leave a comment