सरसकट 36 जिल्ह्यांची पिक विमा यादी जाहीर, यादीत नाव पहा

नमस्कार शेतकरी बांधवांनो एक अतिशय आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे सरसकट 36 जिल्ह्यांची पिक विमा यादी जाहीर झालेला आहे

त्यानंतर सरसकट 36 जिल्ह्यांची पिक विमा यादी जाहीर झालेले जिल्ह्यांची यादी मित्रांनो आज आलेली आहे

त्यामधील किती गाव पात्र ठरले आहेत हे आजच्या माहितीमध्ये आपण जाणून घेणार आहोत पिक विमा पात्र ठरलेले आहे.

पहिला जिल्हा जर पाहिला तर बुलढाणा बुलढाणा मध्ये 98 गाव पात्र ठरलेले आहेत व त्याचे अनिवार्य आहे ती 47 आलेली आहेत

त्यानंतर जालन्यामध्ये 144 गाव पीकविण्यासाठी पात्र ठरलेले असून 48 आलेली आहेत बीड मधील पाहिले तर मित्रांनो 64 गाव फक्त या ठिकाणी पिक येण्यासाठी पात्र आहेत

त्याचे अनिवार्य पाहिलं तर 48 आहे यवतमाळमध्ये मित्रांनो 161 गाव हे पीकविण्यासाठी पात्र ठरले असून 47 आनिवारी त्याची आलेली आहेत.

Also read this vihir anudan yojana नवीन व जुन्या विहिरीसाठी अनुदान मिळणार

त्यानंतर नाशिकमध्ये पाहिलं तर 91 गाव हे पात्र ठरले असून 47 ही अनिवार्य आलेली Crop loan आहे.

त्यानंतर नांदेड जिल्हा जर पाहिला तर मित्रांनो 114 गाव हे पीक येण्यासाठी पात्र ठरले असून 47 आनिवारी कशी आलेली आहेत

परभणीचा पाहिलं 73 गाव पीकविण्यासाठी पात्र ठरलेले आहेत आनिवारी 47 आलेले आहेत लातूर पाहिलं तर 120 गाव हे पीकविण्यासाठी पात्र ठरले असून ४७ आणीबाणीची आलेली आहेत वाशिम पाहिले तर 112 गाव हे पीकविण्यासाठी पात्र ठरवली असून 47 अनिवार आलेली आहे.

त्यानंतर अकोला जर पाहिलं तर 146 गाव या ठिकाणी पीकविण्यासाठी पात्र ठरले असून अनिवार्य 47 आलेले आहेत

कोल्हापूरचा पाहिलं तर 73 गाव हे पीकविण्यासाठी पात्र ठरले असून 47 अनिवार्य आलेली आहेत

त्यानंतर औरंगाबाद अर्थात संभाजीनगर या यामध्ये 119 गाव पीकविण्यासाठी पात्र ठरले असून त्याची अनिवार्य आहे ती 48 आहे.

यादीत तुमचे नाव चेक करा

Leave a comment