घरकुल बांधकाम व जागा खरेदीसाठी लाखोचे अनुदान मिळणार gharkul anudan yojana

gharkul anudan yojana पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेंतर्गत घरकुल बांधकामासाठी भूमिहीन लाभार्थींना जागा खरेदीसाठी ५० हजार एवजी 1 लाख अनुदान देण्याचा निर्णय राज्य मंत्री मंडळाने बुधवारी घेतला आहे.

ग्रामपंचायत क्षेत्रात नागरीकारणामुळे सध्यस्थिती जागांच्या किमती पाहता पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेंतर्गत घरकुल बांधकामासाठी भूमिहीन पात्र लाभार्थींना जागा खरेदीसाठी द्यायचे अनुदान 1 लाख रुपये करण्यात आले आहे.

या मंत्रीमंडळ निर्णयामुळे राज्यातील लाखो लाभार्थींना लाभ मिळणार आहे त्यामुळे त्यांना हक्काचे घर मिळणार आहे व शासनाकडून जागा खरेदीसाठी देखील अनुदान मिळणार आहे. gharkul anudan yojana

पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजनेत आधी ५० हजार रुपयेच अनुदान देण्यात येत होते पंरतु आता मंत्रीमंडळ बैठकीत त्यासाठी अनुदानात आणखी ५० हजार रुपयाची वाढ करण्यात आली आहे.

या अनुदान वाढ केल्यामुळे राज्यात गोर गरीब जनतेला दिलासा मिळणार आहे व त्यांना जागा खरेदी करून स्वतःच्या खरात राहता येणार आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a comment