तुम्हाला पिक विमा किती मिळाला खात्यात विमा जमा झाला का पहा मोबाईलवर pik vima 2024

pik vima 2024 जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार राज्यभरात सध्या पीक विम्याचे वाटप सुरू असून, अनेक कारणास्तव पिक विमा पासून बहुतांश शेतकरी वंचित राहिलेले आहे, तर काही शेतकऱ्यांना पिक विमा मिळाला आहे, तर काही शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा जमा होत आहे, सध्या राज्यात पिक विमा वाटप सुरू असून, तुम्हाला पिक विमा मिळाला का? कोणत्या बँकेत जमा झाला, पैसे किती मिळाले, हे ऑनलाईन पद्धतीने कसे बघायचे ते आपण या लेखात सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

राज्यात सध्या पीकविम्याचे पैसे वर्ग होत असून, मात्र तुम्हाला पीकविम्याचे पैसे मिळाले का? मिळाले तर किती मिळाले, कोणत्या bank मध्ये जमा झाले, या संदर्भात संपूर्ण माहिती पाहण्यासाठी खालील स्टेप फॉल्लो करा.

pement status शेतकरी मित्रांनो, पीकविमा मिळाला का? नाही हे पाहण्यासाठी सर्व प्रथम तुम्हाला, pmfby.gov.in या पोर्टलला सर्व करावं लागण.

2)pement status त्या ठिकाणी तुम्हाला एकनंबरच्या पर्याय farmer corner यावरती क्लिक करावं लागण.

3) login farmer केल्यानंतर OTP येईल व कॅपच्या टाईप करून Next वरती क्लिक करा. pik vima 2024

4) मित्रांनो तुमच्या मोबाईल नंबरवरती एकापेक्षा अधिक पीकविमा अर्ज नोंदणी केली असेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला आधार कार्ड अनिवार्य राहील.

वरील स्टेप फॉल्लो केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी पीकविमा pement status मिळाला का? कोणता मिळाला, किती पैसे मिळाला, कोणत्या दिवशी मिळाले, याची संपूर्ण माहिती त्या ठिकाणी दाखवली जाईल.

Leave a comment