Cotton Rate कापसाचे दर वाढण्याची शक्यता पहा आजचे भाव

Cotton Rate पावसामुळे बोंडअळीचा पादुर्भाव वाढल्यामुळे देशात चागल्या कापसाची कमतरता भासत आहे त्यामुळे कापसाच्या भावात वाढ होण्याची शक्यता आहे.

या कारणामुळे फेब्रुवारीच्या अखेरेस किंवा मार्चमध्ये कापसाच्या दारात सुधारणा होण्याची शक्यता आहे कापसाच्या दर या काळात ७ हजार रुपयापेक्षा अधिक राहील

नोव्हेंबर मध्ये झालेल्या मान्सुनोत्तर पावसाचा फाटला बसल्याने बोंडातील कापूस भिजला त्यामुळे कापसाची प्रत खालवल्याबरोबरच त्याचा रंग सुद्धा बदलला आहे.

अशा कापसाला बाजारात कमी दर मिळत आहे त्याचा फायदा चांगल्या प्रतीच्या कापसाला होत आहे. Cotton Rate

चांगल्या प्तारीचा कापूस उप्लाध होत नसल्याने कापसाच्या दारात मार्चपर्यंत सुधारणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कापसाचा हमीभाव ७०२० असताना सध्या खुल्या बाजारात कापसाला ६००० ते ६८०० असा दर मिळत आहे. ओलावा अधिक असल्याचे कारण देत कापसाचे दर दबावात ठेवण्यात आले आहे.

दुसरीकडे चांगल्या प्रतीच्या कापसाची उपलब्धता होत नसल्याने प्रक्रिया उद्योजकांची अडचण झाली आहे. परिणामी मार्चपर्यंत कापसाच्या दरात तेजी येईल, असा विश्‍वास या क्षेत्रातील जाणकार व्यक्त करीत आहेत. सध्या कापसाला प्रतिखंडीसाठी (३५६ किलो रई) ५५ हजार रुपयांचा दर मिळत आहे.

वायदे बाजारानुसार मार्चमध्ये कापसाचे प्रतिखंडी दर हे ६० हजार ४०० रुपयांवर जातील, अशी शक्‍यता आहे. कापसाच्या गाठीबरोबरच सरकीचे दरही सुधारण्याची शक्‍यता असल्याने कापसाच्या भावातही सुधारणा होण्याचा अंदाज आहे. कापसाचे भाव ७००० रुपयांच्या पुढे राहतील, असे कापूस विपणन क्षेत्रातील तज्ज्ञ सांगत आहेत. ७५०० रुपये क्‍विंटलचा पल्ला कापूस गाठेल, अशीही शक्‍यता आहे.

Leave a comment