Kusum Solar Pump : कुसुम सोलर पंप PDF यादी जाहीर,यादीत नाव पहा

Kusum Solar Pump Scheme : शेतकऱ्यांना दिवसा सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सौर कृषी पंप योजना शासनाकडून

उपलब्ध करून देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यात कुसुम सौर पंप योजनेच्या नावाखाली ही योजना गेल्या 4 वर्षांपासून राबविण्यात येत आहे. सौरपंप योजनेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र राज्य संपूर्ण देशात प्रथम क्रमांकावर असून आजपर्यंत शेतकऱ्यांच्या शेतावर एकूण 71,958 सौरपंप बसविण्यात आले आहेत.

कुसुम सौर पंप योजनेद्वारे आमच्याकडे उपलब्ध असलेल्या जिल्ह्याची नवीनतम कुसुम सौर पंप पात्र यादी तुम्ही डाउनलोड करू शकता. खालील लिंकवर क्लिक करून संपूर्ण तालुकानिहाय यादी डाउनलोड करू शकता. कुसुम सौरपंप योजनेच्या यादीत ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केले होते त्यांच्या अर्जाची स्थितीही पाहता येईल. संबंधित यादीतील शेतकरी किंवा अर्जदारांची पडताळणी पूर्ण केलेल्या सर्व शेतकऱ्यांना लवकरच स्वयं सर्वेक्षण किंवा पैसे भरण्याचा पर्याय दिला जाईल.

यादीत नाव पहा

Leave a comment