या जिल्ह्यातील साडेतीन लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात १०८ कोटी रुपये जमा तुमचे खात्यात पैसे आले का चेक करा

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील साडेतीन लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात १०८ कोटी रुपये जमा करण्यात आले आहे त्या संदर्भात अधिक माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.

पीएम किसान व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा १६ वा हप्ता बुधवारी २८ फेब्रुवारीला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सुमारे साडेतीन लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २०८ कोटी २० लाख ६० हजार रुपये जमा करण्यात आले.

प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सहा हजार जमा

पीएम किसान सन्मान निधीच्या १६ व्या होत्यापोटी केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यावर २ हजार रुपये तर राज्य सरकारच्या नमो शेतकरी सन्मान योजनेच्या तिसरा व चौथा असा एकत्रित चार हजार एकूण प्रत्येकी सहा हजार रुपये पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर २८ फेब्रुवारी रोजी जमा करण्यात आले.

पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये जिल्ह्यातील 3 लाख ४७ हजार १० शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २८ फेब्रुवारीला जमा करण्यात आले.

महाराष्ट्र सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधीच्या तिसरा व चौथ्या हप्त्याचे एकूण चार हजार रुपये याच रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात १०८ कोटी

ई केवायसीमुळे ४१२० शेतकरी लटकले

पीएम किसान सन्मान निधी व नमो शेतकरी महासन्मान निधीसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम शासनाकडून पाठवली जाते.

त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांच्या बँक खात्याचे ई केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले होते ई केवायसी न केलेल्या जिल्ह्यातील ४१२० शेतकरी या पीएम किसान सन्मान निधी व नमो शेतकरी महासन्मान निधीतून वंचित राहले आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a comment