new soyabin market महाराष्ट्रातील अनेक बाजार पेठ मध्ये सोयाबीनचे दर घासले आहे त्यामुळे राज्यातील शेतकरी चिंतेत असल्याचे दिसत आहे.
राज्यात सोयाबीनचे दर ५० ते १२५ रुपयांनी कमी झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना सोयाबीन विकावे का घरीच ठेवावे असा मोठा प्रश्न पडला आहे.
सोलापुरात 7 क्विंटलची आवक होऊन भाव 4700 रुपयांवर स्थिर राहिले. अमरावतीमध्ये 4605 क्विंटल आवक 4500 ते 4641 रुपये, सरासरी 4570 रुपये, नागपुरात 495 क्विंटल आवक झाली, तर 4200 ते 4614 रुपये प्रतिक्विंटल, तर 4614 रुपये प्रतिक्विंटल. 600 क्विंटलला 4400 ते 4751 रुपये, सरासरी 4575 रुपये भाव मिळाला.
गेल्या वर्षी ऑक्टोबरनंतर भाव 5500 रुपयांच्या वर गेले पण नंतर ते 5000 रुपयांच्या खाली आले. यंदाही पेरणी जास्त असली तरी पॅटर्न असाच आहे. काही महिन्यांपासून दर 5000 रुपये प्रति क्विंटलच्या खाली आहेत. new soyabin market