महिला समृध्दी कर्ज योजना 2022 समाज कल्याण योजना महाराष्ट्र

महिला समृध्दी कर्ज योजना

समाज कल्याण योजनेअंतर्गत राबवली जाणारी योजनेपैकी एक योजना म्हणजे महिला समृध्दी कर्ज योजना. या योजनेविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे, योजनेच्या अटी, कर्जाची रक्कम, अर्ज कुठे करायचा इत्यादी. याची माहिती आपण आज या खालील लेखात बघणार आहोत. महिला समृध्दी कर्ज योजना 2022 लेडीस व्यावसायिकांना प्रोत्साहित करण्यासाठी आणि त्यांच्या व्यवसायाला चालना देण्यासाठी … Read more

प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना pdf downlod करा

प्रधानमंत्री मातृत्व वंदना

आज आपण प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना या योजनेविषयी जाणून घेणार आहोत. मित्रांनो तुमच्या घरात गरोदर महिला असेल तर त्या गरोदर महिलेला या योजनेअंतर्गत अनुदान मिळू शकते. या योजनेचा लाभ कसा घ्यायचा आणि लाभ किती मिळतो या विषयी आपण जाणून घेणार आहोत.चला तर अगोदर बघूया या योजनेची थोडक्यात माहिती. प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना माहिती योजनेचे नाव  … Read more

पाणंद शेत रस्ता निर्मितीसाठी शासन देणार जेसीबी महाराजस्व अभियान

पाणंद शेत रस्ता

 आज आपण या लेखामध्ये पाणंद शेत रस्ता या योजनेची माहिती घेणार आहोत. शासनाने काही दिवसापूर्वीच मातोश्री पाणंद रस्ता योजना अंतर्गत शेतात जाण्यासाठी देण्याचा जी आर आला होता. आणि आता शासन शेतकऱ्यांना महाराजस्व अभियान जेसीबी सुद्धा मिळणार आहे यासंबंधी माहीती आपण आज जाणून घेऊया. ग्रामीण भागात शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्त्यांची खूप अडचण असते आणि या अडचणीमुळे … Read more

मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजना GR आला

मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजना GR

मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजना GR नवीन जी. आर आलेला असून या जी आर संबंधी आज आपण पूर्ण माहिती जाणून घेणार आहेत. ग्रामीण भागात शेती हा मुख्य व्यवसाय असतो पण शेतीसोबतच बरेच शेतकरी आता जोडधंदा म्हणून शेळीपालन ,कुक्कुटपालन आणि दुग्धव्यवसाय असे व्यवसाय करत असतात. आणि आता आगामी काळात जनावरांना खूप प्रकारचे रोगराई होत असते. यामुळे जनावरे खूप … Read more

पीएम किसान निधी मिळणार आता सर्वांना

पीएम किसान निधी

शेतकरी बंधुंनो पीएम पीएम किसान निधी विषयी तुम्हाला माहिती असेलच. ज्यांना नसेल त्यांच्यासाठी आपण अगोदर बघूया या योजनेची थोडक्यात माहिती. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ही भारत सरकारच्या महत्त्वाच्या योजनांपैकी एक आहे. या योजनेंतर्गत, 2 हेक्टर (4.9 एकर ) पेक्षा कमी जमीन असलेल्या लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करते. पीएम किसान निधी लाभार्थ्यांची … Read more

अर्थसंकल्प 2022-23 | या शेतकऱ्यांना 50 हजार मिळणार

अर्थसंकल्प 2022-23

अर्थसंकल्प 2022-23 राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या. नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आता 2022-23 यावर्षी शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान प्रोत्साहनपर दिले जाणार आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी केलेल्या महत्त्वाच्या घोषणा नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आता 2022-23 यावर्षी 50 हजार रुपये … Read more

कडबा कुट्टी मशीन योजना सुरू करा ऑनलाईन अर्ज

कडबा कुट्टी मशीन

आज आपण कडबा कुट्टी मशीन योजना विषयी माहिती जाणून घेणार आहोत. बहुदा सर्वच शेतकरी वर्गाकडे जनावरे हि असतात. ग्रामीण भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये गाई, म्हशी, शेळ्या किंवा शेतीसाठी जनावरे शेतकऱ्यांना पाळावी लागतात. या जनावरांना चार तर लागतोच आणि कधी कधी त्यांच्या चार्याची तारमळ सुद्धा होते. जनावरांच्या चाऱ्याची कमतरता भासू नये म्हणून शेतकरी ह्या चाऱ्याची कुट्टी … Read more

तलाठ्यांना थांबावे लागेल गावातच नाहीतर मिळेल दंड

तलाठ्यांना थांबावे लागेल गावातच

मित्रांनो शेतीसंबंधी कागदपत्र्यांची कामे करण्यसाठी तलाठी साहेबांची सही हि आवश्यकच असते. शेतकरी मित्रांना तुम्हाला तलाठी साहेबांची सही घ्यायची असेल तर तलाठी कार्यालयाच्या फेऱ्या कराव्या लागतात. आता तलाठ्यांना थांबावे लागेल गावातच अशी माहिती महसूल मंत्र्यांनी दिलेली आहे. आता शेतकरी मित्रांना तहसील कामासाठी तालुक्याला जायाची आवश्यकता नाही. शेतकरी वर्गाला नेहमी अनेक संकटांचा सामना करावा लागतो. त्यात काही … Read more

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना अर्ज २०२२

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना

आपण आज गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना ची माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये शेतकऱ्यांना कोणत्या गोष्टीसाठी कोणत्या परिस्थितीत किती विमा सरकारकडून मिळणार आहे, तसेच कोणत्या कारणास्तव विमा दिला जाणार आहे. तसेच कधी विम्याचा लाभ घेता येणार नाही. विम्याचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे ,पात्रता , मिळणारी रक्कम आणि लागू असणाऱ्या अटी , शासन निर्णय कोणत्या … Read more

ट्रॅक्टर योजनेसाठी १५ कोटीचा निधी मिळणार करा ऑनलाईन अर्ज

ट्रॅक्टर योजनेसाठी १५ कोटीचा निधी

नमस्कार शेतकरी बंधुंनो तुम्हाला जर आपल्या शेतीच्या कामासाठी ट्रॅक्टर घ्यायचे असेल तर मग तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे. मित्रांनो ट्रॅक्टर योजनेसाठी १५ कोटीचा निधी संदर्भातील जी आर दिनांक ८ मार्च २०२२ रोजी महाराष्ट्र शासनाच्या संकेत स्थळावर प्रकाशित करण्यात आलेला आहे. आज आपण या लेखामध्ये ट्रॅक्टर योजनेसाठी १५ कोटीचा निधी आला या निधीविषयी जाणून घेणार आहोत. … Read more