कडबा कुट्टी मशीन योजना सुरू करा ऑनलाईन अर्ज

कडबा कुट्टी मशीन

आज आपण कडबा कुट्टी मशीन योजना विषयी माहिती जाणून घेणार आहोत. बहुदा सर्वच शेतकरी वर्गाकडे जनावरे हि असतात. ग्रामीण भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये गाई, म्हशी, शेळ्या किंवा शेतीसाठी जनावरे शेतकऱ्यांना पाळावी लागतात. या जनावरांना चार तर लागतोच आणि कधी कधी त्यांच्या चार्याची तारमळ सुद्धा होते. जनावरांच्या चाऱ्याची कमतरता भासू नये म्हणून शेतकरी ह्या चाऱ्याची कुट्टी … Read more

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना अर्ज २०२२

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना

आपण आज गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना ची माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये शेतकऱ्यांना कोणत्या गोष्टीसाठी कोणत्या परिस्थितीत किती विमा सरकारकडून मिळणार आहे, तसेच कोणत्या कारणास्तव विमा दिला जाणार आहे. तसेच कधी विम्याचा लाभ घेता येणार नाही. विम्याचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे ,पात्रता , मिळणारी रक्कम आणि लागू असणाऱ्या अटी , शासन निर्णय कोणत्या … Read more

ट्रॅक्टर योजनेसाठी १५ कोटीचा निधी मिळणार करा ऑनलाईन अर्ज

ट्रॅक्टर योजनेसाठी १५ कोटीचा निधी

नमस्कार शेतकरी बंधुंनो तुम्हाला जर आपल्या शेतीच्या कामासाठी ट्रॅक्टर घ्यायचे असेल तर मग तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे. मित्रांनो ट्रॅक्टर योजनेसाठी १५ कोटीचा निधी संदर्भातील जी आर दिनांक ८ मार्च २०२२ रोजी महाराष्ट्र शासनाच्या संकेत स्थळावर प्रकाशित करण्यात आलेला आहे. आज आपण या लेखामध्ये ट्रॅक्टर योजनेसाठी १५ कोटीचा निधी आला या निधीविषयी जाणून घेणार आहोत. … Read more

digital 7/12 आता अगदी काही मिनिटातच तुमच्या मोबाईल मध्ये

digital 7/12

नमस्कार शेतकरी बंधुंनो तुम्हाला तर माहितीच असेल कि शेतीविषयी कोणतेही काम असो किंवा शितीविषयक योजना असो प्रत्येकाला आपल्या शेतीचा सातबारा उतारा हा बहुदा आवश्यक असतो. आता सातबारा काढायचा म्हंटल्यावर तलाठी कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागतात. मित्रांनो आता सातबारा काढण्यासाठी तुम्हाला कार्यालयाला जाण्याची गरज नाही तुम्ही आता घरबसल्या digital 7/12 आपल्या मोबाईलवरून डाउनलोड करू शकता त्याचीच माहिती … Read more

अतिवृष्टी नुकसान भरपाई निधी आला बघा GR

अतिवृष्टी नुकसान भरपाई

नमस्कार शेतकरी मित्रांनो दरवर्षी शेतकऱ्यांच्या पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. कधी अवकाळी पासामुळे, पाऊस कमी पडल्यामुळे अशाप्रकारे भरपूर कारणे असतात. मित्रांनो या शेतकऱ्यांची मदत म्हणून शासन अतिवृष्टी नुकसान भरपाई निधी वितरीत करत असते. शासनाने जुलै २०२१ मध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या  राज्यातील विविध जिल्ह्यांसाठी निधी वितरीत केला असल्याचा जी आर महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईट … Read more

Bandhkam kamgar safety kit

Bandhkam kamgar safety kit

मित्रांनो तुम्ही नोंदणीकृत बांधकाम कामगार आहात का? असाल तुम्हालाही मिळेल Bandhkam kamgar safety kit म्हणजेच सुरक्षा संच. मित्रांनो आम्ही 2 दिवसा अगोदरच मध्यान्ह भोजन योजनेची माहिती तुम्हाला दिली होती.या योजनेमध्ये नोंदणीकृत बांधकाम कामगारांना एक वेळचे जेवण मिळते आणि आता बांधकाम कामगार सुरक्षा संच सुद्धा या कामगारंना मिळत आहे. याच safety kit बद्दल आपण या लेखात … Read more

प्रधानमंत्री जन धन योजना २०२२

प्रधानमंत्री जन धन योजना

मित्रांनो नमस्कार आपण या लेखामध्ये प्रधानमंत्री जन धन योजना या योजनेविषय संपूर्ण माहिती बघणार आहोत. या लेखामध्ये आपण जनाधन योजनेसाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात, या योजनेसाठी कोणकोण पत्र आहे या योजनेचे फायदे कोणते, या खात्याचा उपयोग काय? या योजनेमध्ये जीवन विमा संरक्षण किती आहे या सर्व बाबी आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. प्रधानमंत्री जन धन … Read more

Voting Card Apply online in Marathi

भारत सरकारने डिजिटल अभियानांतर्गत सर्व प्रकारच्या शासकीय सेवा डिजिटल पद्धतीने उपलब्ध करून देत आहे. भारत सरकारने राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलद्वारे तुम्ही मतदार ओळखपत्रासाठी अर्ज करू शकता. आज या लेखाद्वारे आम्ही तुम्हाला Voting Card Apply online मतदार ओळखपत्र ऑनलाइन अर्ज करण्यासंबंधी सर्व महत्त्वाची माहिती देणार आहोत. Voting Card Apply online online … Read more

संजय गांधी निराधार योजना अर्ज

संजय गांधी निराधार योजना

संजय गांधी निराधार योजना अर्ज या योजनेविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. निराधार योजना अर्ज म्हणजे ज्या नागरिकांचे वय ६५ वर्षापेक्षा जास्त आहे त्यांना या योजनेअंतर्गत १००० रुपये प्रती माह लाभ मिळतो. आज आपण या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा सदर करायचा यासंबंधी माहिती जाणून घेणार आहोत. श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना अंतर्गत ज्येष्ठ … Read more

शेतजमीन वारस नोंद ऑनलाईन अर्ज

शेतजमीन वारस नोंद

मित्रांनो आज आपण या ठिकाणी शेतजमीन वारस नोंद कशी करायची? व नोंदणीसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? यासंबंधी पूर्ण माहिती जणून घेणार आहोत. शेतजमीन ज्याच्या नावावर आहे त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना जमिनीचे हक्क मिळू शकतात. पण त्यासाठी शेतजमिनीवर वारसांची नोंद करणं आवश्यक असतं. शेतजमीन वारस नोंद करण्यसाठी आता तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही शेतकरी … Read more