ट्रॅक्टर योजनेसाठी 28 कोटी निधी आला करा ऑनलाईन अर्ज

ट्रैक्टर योजनेसाठी 28 कोटी

शेतकरी बंधूंनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत ट्रॅक्टर योजनेसाठी 28 कोटी निधी वितरित करण्यास शासकीय मान्यता आली आहे त्या संदर्भात जी. आर देखील महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतथळवर प्रकाशित करण्यात आला आहे. ट्रॅक्टर योजनेसाठी 28 कोटी निधी आल्याचा जी आर बघण्यासाठी खलील जी आर बघा या बटनावर क्लिक करा. ट्रॅक्टर योजनेसाठी 28 कोटी निधी … Read more