४० तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर हेक्टरी मिळणार २२५०० रुपये यादीत नाव पहा

या ४० तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर हेक्टरी मिळणार २२५०० रुपये यादीत नाव पहा

महाराष्ट्रात या वर्षी सरसरी इतका पाऊस झाला नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यामुळे ४० तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. या ४० तालुक्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी २२५०० रुपये मिळणार आहे यामध्ये कोणत्या जिल्ह्याचा समावेश आहे याची यादी आपण या ठिकाणी पाहणार आहोत. दरम्यान खरीप 2023 हंगामा दुष्काळाचे मूल्यांकन महा मदत प्रणाली द्वारे … Read more

शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा होणार यादीत नाव पहा

शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा होणार

खरीप पिक विमा योजनेत २१ दिवसापेक्षा जास्त खंड असल्याने शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा करण्यात येणार आहे या संदर्भात अधिक माहिती या ठिकाणी जाणून घेऊया. शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई म्हणून विमा नुकसान भरपाईच्या २५ टक्के रक्कम आगाऊ दिली जाते हा निकष गृहीत घरून राज्यात १३ तालुक्यातील ५३ मंडळामध्ये पिकाच्या नुकसानीबाबतचे सर्वेक्षण करावे असे आवाहन कृषी … Read more

रब्बी पिक विमा ऑनलाईन अर्ज स्वीकारणे सुरु.

रब्बी पिक विमा

नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण ठिकाणी रब्बी पिक विमा ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे. रब्बी पिक विमा २०२२ pik vima 2022 संदर्भात माहिती या ठिकाणी जाणून घेऊया. रब्बी पीक विमा योजना साठी ऑनलाईन अर्ज भरणे सुरू, रब्बी पीक विमा योजना ऑनलाईन अर्ज 2022, रब्बी पीक विमा योजना 2022. तुमच्या पिकांचे नैसर्गिक अप्पतीमुळे काही नुकसान … Read more

एक गाव एक वाण योजना सुरु

एक गाव एक वाण योजना

नमस्कार मित्रांनो २०२२ पासून महाराष्ट्र राज्य कृषी खात्याने एक गाव एक वाण ek gav ek van योजना सुरु केली आहे. या योजना अंतर्गत कापसाच्या पिकासाठी शेतकऱ्यांना हेक्टरी ७ हजार अनुदान मिळेल तर सोयाबीन पिकासाठी ६,५०० एवढे अनुदान दिलेलं जाणार आहे. महाराष्ट्रा राज्यातील शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र कृषी विभाग विविध योजना राबवीत असतात. यापैकीच एक योजना म्हणजे एक … Read more

Damini mobile app शेतकऱ्यांना वीज कोसळण्यापूर्वी सूचित करणार

Damini mobile app

नमस्कार शेतकरी मित्रानो आज आपण या लेखात दामिनी मोबाईल एप्लिकेशनची माहिती जाणून घेणार अहोत. यामध्ये कशा प्रकारे दामिनी मोबाईल एप वीज कोसळण्यापूर्वी तुम्ही सूचित करणार आहे त्याची माहिती जाणून घेऊया.मित्रानो जमिनी मोबाईल एप हे वीज कोसळण्याच्या आधी तुम्हाला सूचना देती कि कोणत्या ठिकाणी वीज कोसळण्याचे संकेत आहे. शासनाने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी दामिनी एप विकसित केले आहे. … Read more

विहीर अनुदान योजना करा ऑनलाईन अर्ज

विहीर अनुदान योजना

नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण विहीर अनुदान योजना या योजनेविषयी जाणून घेणार अहोत. मित्रांनो विहीर ही शेतीसाठी खूप गरजेची आहे आणि विहीर करायची म्हणल्यास विहीरीसाठी खूप खर्च येतो त्यामुळे शेतकरी मित्रांची खूप तारामळ होते. प्रत्येक शेतकरी बांधवांच्या शेतात विहीर असावी म्हणून शासनाने ग्रामीण बघातील शेतकरी बांधवांसाठी विहिरसाठी अनुदान योजना सुरू कली आहे. तर या योजनेसाठी … Read more

पाणंद शेत रस्ता निर्मितीसाठी शासन देणार जेसीबी महाराजस्व अभियान

पाणंद शेत रस्ता

 आज आपण या लेखामध्ये पाणंद शेत रस्ता या योजनेची माहिती घेणार आहोत. शासनाने काही दिवसापूर्वीच मातोश्री पाणंद रस्ता योजना अंतर्गत शेतात जाण्यासाठी देण्याचा जी आर आला होता. आणि आता शासन शेतकऱ्यांना महाराजस्व अभियान जेसीबी सुद्धा मिळणार आहे यासंबंधी माहीती आपण आज जाणून घेऊया. ग्रामीण भागात शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्त्यांची खूप अडचण असते आणि या अडचणीमुळे … Read more