Aadhaar Pan link 31 मार्च पर्यंत करता येणार

Aadhaar Pan link

नमस्कार मित्रांनो आता Aadhaar Pan link पॅन कार्डला आधार लिंक करण्यासाठी अंतिम तारीख देण्यात आलेली आहे 31 मार्च च्या अगोदर करावे लागणार आहे या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊया. राज्यातील प्रत्येक नागरिकांना पॅन कार्ड आधारशी लिंक करावेच लागणार आहे अन्यथा कोणतेही ऑनलाइन काम तुम्हाला करता येणार नाही. जर तुम्ही पॅन कार्ड आधारला लिंक केले नाही … Read more