2021 वर्षाचा अतिवृष्टी निधी आला हि पहा जिल्ह्याची यादी

2021 वर्षाचा अतिवृष्टी निधी

मागील वर्षी म्हणेच 2021 वर्षाचा अतिवृष्टी निधी शेतकऱ्यांना मिळणार असल्याचा शासन निर्णय म्हणजेच जी आर शासनाच्या वतीने निर्गमित करण्यात आलेला आहे. या जी आरमध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई जिल्हा यादी दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता maharashtra ativrushti nuksan bharpai yadi 2022 31 मार्च 2022 रोजी तांत्रिक कारणामुळे बीडीएस न निघाल्याने काही निधी वितरित करता आला … Read more