राज्यातील उर्वरित तालुक्यात दुष्काळ जाहीर पहा महसूल मंडळ निहाय यादी draught Maharashtra

राज्यातील पहिल्या टप्प्यात या ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना 2 हेक्टरऐवजी 3 हेक्टर मर्यादेत मदत मिळणार,

draught Maharashtra महाराष्ट्रात यंदा पावसाने खंड दिल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर केला होता. आता शासनाने 959 महसूल मंडळात दुष्काळ जाहीर केला आहे. यामुळे राज्यातील दुष्काळग्रस्त क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. महाराष्ट्रातील दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर झालेल्या जिल्ह्यांचा तपशील draught Maharashtra जिल्हा तालुक्यांची संख्या महसूल मंडळांची संख्या अकोला 7 … Read more