राज्यातील उर्वरित तालुक्यात दुष्काळ जाहीर पहा महसूल मंडळ निहाय यादी draught Maharashtra

draught Maharashtra महाराष्ट्रात यंदा पावसाने खंड दिल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर केला होता. आता शासनाने 959 महसूल मंडळात दुष्काळ जाहीर केला आहे. यामुळे राज्यातील दुष्काळग्रस्त क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे.

महाराष्ट्रातील दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर झालेल्या जिल्ह्यांचा तपशील draught Maharashtra

जिल्हातालुक्यांची संख्यामहसूल मंडळांची संख्या
अकोला750
अमरावती1373
बुलढाणा1170
वाशीम631
यवतमाळ59
छत्रपती संभाजीनगर750
बीड852
हिंगोली513
जालना317
लातूर945
नांदेड823
धाराशिव528
परभणी938
नागपूर45
वर्धा46
अहमदनगर1496
धुळे328
जळगाव1467
नंदुरबार313
नाशिक846
कोल्हापूर520
पुणे631
सांगली637
सातारा865
सोलापूर746

Leave a comment