Dron Anudan Yojana शेतकऱ्यांना मिळणार ड्रोण खरेदीसाठी अनुदान
नमस्कार मित्रांनो Dron Anudan Yojana आता शेतामध्ये औषधे फवारणीसाठी शेतकऱ्यांना ड्रोण खरेदीसाठी अनुदान मिळणार आहे त्या संदर्भात माहिती या ठिकाणी जाणून घेऊया. शेतकऱ्यांना फवारणीकरण्याचे ड्रोण मिळणार असून याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे यामुळे शेतकरी कमी वेळात जास्त काम करू शकतील. त्यामुळे शेतकारींना वेळ देखील वाचणार आहे आणि पैसे देखील वाचणार आहे. या ड्रोण द्वारे … Read more