Dron Anudan Yojana शेतकऱ्यांना मिळणार ड्रोण खरेदीसाठी अनुदान

नमस्कार मित्रांनो Dron Anudan Yojana आता शेतामध्ये औषधे फवारणीसाठी शेतकऱ्यांना ड्रोण खरेदीसाठी अनुदान मिळणार आहे त्या संदर्भात माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.

शेतकऱ्यांना फवारणीकरण्याचे ड्रोण मिळणार असून याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे यामुळे शेतकरी कमी वेळात जास्त काम करू शकतील.

त्यामुळे शेतकारींना वेळ देखील वाचणार आहे आणि पैसे देखील वाचणार आहे.

या ड्रोण द्वारे तुम्ही एकाच ठिकाणी उभे राहून संपूर्ण शेतामध्ये फवारणी करू शकणार आहे यासाठी तुम्हाला ड्रोण चलविण्याचे प्रशिक्षण घ्यावे लागणार आहे.

आणखी कामाची योजना Handicap Pension Scheme 2023 अपंग पेन्शन योजना

Dron Anudan Yojana फवारणी ड्रोण मिळणार अनुदानावर

कृषि संबंधित विविध संस्था एफपीओ, अनुचितीच जाती, जमाती अल्पभूधारक शेतकाऱ्यांसाह अन्य शेतकऱ्यांनाही आता खरेदी करता येणार आहे.

कृषि संबंधित संस्थाना 100 टक्के अनुदानावर अनुसूचित जाती, जमाती व अल्पभूधारक शेतकऱ्यांना 40 ते 50 टक्क्यापर्यंत आर्थिक मदत मिळणार आहे.

पहा किती मिळेल अनुदान

कृषि क्षेत्राशी संबंधित संस्थाना 100 टक्के अनुदानावर फवारणीचे ड्रोण उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

याशिवाय शेतकऱ्यांना खर्चाच्या 50 ते 40 टक्के आर्थिक मदत सुद्धा दिली जाणार आहे

शेतात फवारणीसाठी ड्रोणचा वाढणारा वापर आता वेळ,पैसा, आणि पानी बचत होणारच आहे त्याशिवाय विषबाधा देखील टाळता येणार आहे.

तुम्ही जर ड्रोण द्वारे फवारणी केली तर तुम्हाला विषबाधा होण्याचा घोका राहणार आहे ड्रोण द्वारे तुम्हाला कीटकनाशकाची फवारणी करता येणार आहे.

गरजू शेतकऱ्यांना दिला जाणार लाभ

शेतीशी निगडीत संस्था व शेतकऱ्यांना ड्रोण उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

शासनाच्या निर्देशानुसार या योजनेची अंबलबाजवणी करून करून लाभार्थी यांना लाभ दिला जाणार आहे.

तुम्ही या योजनेचा लाभ घेऊन ड्रोण व्यवसाय सुद्धा सुरू करू शकता म्हणजे तुम्ही तुमच्या शेतामध्ये ड्रोण फवारणी करून दुसऱ्यांच्या शेतामध्ये सुद्धा फवारणी करू शकता.

यामुळे तुम्ही या ड्रोण च्या सहाय्याने अधिक जास्त कमाई करू शकता.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्या तालुक्यातील पंचायत समिति किंवा जिल्हा परिषद येथे संपर्क साधा .

अधिक माहीसाठी बातमी वाचा येथे क्लिक करा.

1 thought on “Dron Anudan Yojana शेतकऱ्यांना मिळणार ड्रोण खरेदीसाठी अनुदान”

  1. डौन बद्दल छान माहिती मिळाली महाराष्ट्र शासनाचे मनापासून आभार.मलाही शासनाचे अनुदान देण्यात यावे.

    Reply

Leave a comment