ई पिक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांना मिळणार विमा भरपाई E crop inspection list

नुकसान भरपाई आली या 11 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ मिळणार यादीत नाव पहा

E crop inspection list अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान केले त्या नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांना ई पिक पाहणी करणे आवश्यक होते त्या संदर्भात माहिती या ठिकाणी पाहूया. खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामात अवकाळी पाऊस झाला या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान केले त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवण्यासाठी ई पिक पाहणी करणे आवश्यक … Read more