शेतामध्ये इलेक्ट्रिसिटीचे पोल न्यायालय म्हणते भू भाडे देण्याचा निर्णय घ्या

शेतामध्ये इलेक्ट्रिसिटीचे पोल

नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांच्या शेतातून विजेच्या तारा गेल्या असतील किंवा त्यांच्या शेतामध्ये इलेक्ट्रिसिटीचे पोल उभे केले असतील तर त्यासाठी शेतकऱ्यांना भू भाडे मिळू शकते. या संदर्भात बीड जिल्हाधिकारी यांना औरंगाबाद खंड पीठाचे न्यायधीश न्यायमूर्ती रवींद्र घुगे व न्यायमूर्ती अरुण पेडणेकरण यांनी हा आदेश दिला आहे. विना परवानगी महावितरण कंपनीने किंवा कोणत्याही फर्मने शेतकऱ्याच्या शेतामध्ये इलेक्ट्रिसिटीचे … Read more