शेतकऱ्यांनी हे महत्त्वाचे काम 31 जानेवारीपर्यंत पूर्ण करावे, अन्यथा 16 व्या हप्त्याचे पैसे खात्यात येणार नाहीत Kisan E-KYC Update

PM KISAN लाखो शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी या शेतकऱ्यांचा १६वा हप्ता अडकू शकतो पहा कोणाला नाही मिळणार

Kisan E-KYC Update पीएम किसान योजना ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. याअंतर्गत सरकार दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यावर 6,000 रुपयांचे तीन हप्ते पाठवते. तुम्हीही या योजनेचे लाभार्थी असाल तर हे महत्त्वाचे काम ३१ जानेवारीपूर्वी पूर्ण करा. अन्यथा तुम्हाला आगामी 16 वा हप्ता मिळणार नाही ज्या शेतकऱ्यांनी EKYC पूर्ण केलेले नाही. त्यांनी हे काम ३१ जानेवारीपूर्वी पूर्ण … Read more