Maha Krushi Urja Abhiyan ऑनलाइन अर्ज सुरू

Maha Krushi Urja Abhiyan

Maha Krushi Urja Abhiyan  प्रधानमंत्री कुसुम योजनेंतर्गत आता 95 टक्के अनुदानावर सौर कृषी पंप घेता येणार आहे या संदर्भात सविस्तर माहिती आपण या ठिकाणी जाणून घेऊया. पीएम कुसुम योजनेंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना सौर कृषी पंप वाटप करण्यात येणार आहे त्यासाठी आता ऑनलाईन अर्ज करणे सुरू झाले आहे. या योजनेसाठी आता अर्ज करण्याची कोणतीही मुदत नसून तुम्ही … Read more