Maha Krushi Urja Abhiyan प्रधानमंत्री कुसुम योजनेंतर्गत आता 95 टक्के अनुदानावर सौर कृषी पंप घेता येणार आहे या संदर्भात सविस्तर माहिती आपण या ठिकाणी जाणून घेऊया.
पीएम कुसुम योजनेंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना सौर कृषी पंप वाटप करण्यात येणार आहे त्यासाठी आता ऑनलाईन अर्ज करणे सुरू झाले आहे.
या योजनेसाठी आता अर्ज करण्याची कोणतीही मुदत नसून तुम्ही कधीही अर्ज करू शकणार आहे
या योजनेसाठी अर्ज कसा करावा या संदर्भात देखील माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत.
सौर कृषी पंप वाटप करण्यासाठी शासनाने मोठे उद्दिष्टे समोर ठेवले आहे त्यामुळे आता राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांना सौर कृषी पंप योजनेचा लाभ घेता येणार आहे
आणखी कामाची योजना Namo Shetkari Mahasnman nidhi पहिला हप्ता या दिवशी जमा होणार
Maha Krushi Urja Abhiyan 95 टक्के अनुदानावर आता सौर कृषीपंप
शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाकडून आता नवनवीन उपक्रम सुरू केले जात आहे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमधून अधिकाधिक उत्पन्न व्हावे म्हणून यासाठी शासन पर्यंत करीत आहे.
यामध्ये प्रधानमंत्री कुसुम योजनेचा देखील समावेश आहे राज्यातील लाखों शेतकऱ्यांना आता सौर पंपाचा लाभ मिळणार आहे.
शेतकरी सर्वसाधारण प्रवर्गातील असेल तर त्याला 90 टक्के अनुदान मिळणार आहे आणि शेतकरी अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील असेल तर त्याला 95 टक्के अनुदान दिले जाणार आहे.
जवळ पास एक लाख शेतकऱ्यांना सौर कृषी पंप देण्याचे उद्दिष्टे ठेवण्यात आले आहे
यासाठी महाऊर्जाकडून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया राबवली जात आहे.
मात्र शेतकरी एकाच केले अनेक अर्ज सादर करत आहे यामुळे संकेतस्थळ बंद पडत आहे
या योजनेंतर्गत 3,5 आणि 7.5 hp क्षमतेचे सौर कृषी पंप दिले जातात. पात्र शेतकरी सर्वसाधारण प्रवर्गातील असेल तर
त्याला एकूण पंपाच्या किमतीच्या 90 टक्के अनुदान दिले जाणार आहे.
आणि शेतकरी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील असेल तर त्याला सौर पंपाच्या किमतीच्या 95 टक्के अनुदान दिले जाणार आहे.
ऑनलाईन अर्ज करा
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करवा लागणार आहे नोंदणी करण्यासाठी सगळ्यात आधी www.mahaurja.com या वेबसाइट जावे.
नंतर महाकृषी ऊर्जा अभियान कुसुम सौर कृषी पंप अर्ज नोंदणी हा पर्यंत निवडा त्यानंतर अर्जामध्ये आवश्यक ती माहिती भरून अर्ज करून द्या.
ऑनलाइन अर्ज कसा कसा करायचा हे बघण्यासाठी खलील ऑनलाइन अर्ज या बटनावर क्लिक करा.
OINLINE