या दिवशी जमा होणार नमो शेतकरी योजनेचे 4 हजार रुपये पात्र शेतकऱ्यांची यादी पहा Namo Kisan Yojana
Namo Kisan Yojana : नमस्कार शेतकरी मित्रांनो केंद्र शासनासोबतच राज्य सरकारकडून सुद्धा शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवल्या जात असतात केंद्र शासनाकडून पी एम किसान योजना तर नमो शेतकरी महासन्माननिधी योजना नुकतीच राज्य शासनाकडून राबविण्यात Namo Kisan Yojana आलेली आहे. याची अंमलबजावणी ही सुरू झालेली असून शासन निर्णय देखील प्रसिद्ध झालेला आहे. राज्यात राबवले जाणाऱ्या सीएम किसान … Read more