या 11 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार अतिवृष्टी नुकसान भरपाई nuksan bharpai yojana

नुकसान भरपाई आली या 11 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ मिळणार यादीत नाव पहा

nuksan bharpai yojana 11 जिल्ह्यांतील 14 लाख शेतकरी मित्रांसाठी भरपाई मदत मंजूर केली आहे. आणि ही भरपाई कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार? हे देखील आपण आज या बातमीत जाणून घेणार आहोत. जून आणि जुलै 2023 या दोन महिन्यांच्या कालावधीत महाराष्ट्र मध्ये अतिवृष्टी झाली होती. तसेच अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना पूरपरिस्थितीमुळे शेती पिकांची नुकसानभरपाई मदत देण्यासाठी राज्य … Read more