Open category solar pump निधी झाला उपलब्ध जी आर आला.

Open category solar pump

नमस्कार शेतकरी मित्रांनो Open category solar pump निधी झाला उपलब्ध ओपन कॅटेगरीसाठी सौर पंप लवकरच मिळणार असून त्या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. जाणून घेवूयात या संदर्भातील सविस्तर माहिती. ओपन कॅटेगरीसाठी सौर पंप लवकरच वितरीत केले जाणार आहे कारण या सौर पंपासाठी लागणारा निधी संदर्भातील शासन निर्णय नुकताच काढण्यात आलेला आहे. जे खुल्या … Read more