शबरी घरकुल योजना निधी आला pdf मध्ये अर्ज उपलब्ध  

शबरी घरकुल योजना

नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखामद्धे शबरी घरकुल योजना संदर्भात माहिती जाणून घेवूयात या लेखामध्ये जेणे करून तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल. शबरी घरकुल योजनेसाठी नुकताच निधी वितरीत करण्यात आलेला आहे आणि या संदर्भातील शासन निर्णय म्हणजेच जी आर महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. या योजनेचा जी आर बघायचा असेल तर … Read more