Shabari Gharkul Yojana दोन लाख अनुदान असा करा अर्ज
Shabari Gharkul Yojana शबरी घरकुल योजना या योजनेसाठी दोन लाख अनुदान मिळणार असून त्यासाठी अर्ज कसा करावा या संदर्भात माहिती आपण या ठिकाणी जाणून घेऊया. घरकुल शबरी योजनेंतर्गत आता राज्यातील सर्वसामान्य जनतेचे घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे राज्य शासनामार्फत आता घरकुल बांधकामासाठी दोन लाख अनुदान मिळणार आहे. राज्यातील गोरगरीब जनतेला हक्काचे घर मिळावे म्हणून शबरी … Read more