कापूस भाव 12000 तर सोयाबीन भाव 9000 होण्याची संकेत पहा आजचे भाव today bhaav

कापूस भाव 12000 तर सोयाबीन भाव 9000 होण्याची संकेत पहा आजचे भाव today bhaav

today bhaav कापूस ,सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे कापूस पिकाचे दर १२००० तर सोयाबीन पिकाचे दर ९००० हजार होण्याचे संकेत आहे. त्या संदर्भात माहिती या आज या ठिकाणी जाणून घेणार आहोत व आज बाजारात सोयाबीन आणि कापूस पिकला किती दर मिळत आहे याची माहिती जाणून घेऊया. today bhaav कपाशी या पिकाचे हमी बाजार … Read more