vihir anudan yojana नवीन व जुन्या विहिरीसाठी अनुदान मिळणार

vihir anudan yojana नवीन व जुन्या विहिरीसाठी अनुदान मिळणार

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांसाठी vihir anudan yojana विहीर अनुदान योजना सुरु करण्यात आली आहे त्या संदर्भात माहिती या ठिकाणी जणून घेऊया. राज्यातील अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी शासन जिल्हा परिषदेमार्फत बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना राबविली जात आहे. या योजनेंतर्गत नवीन विहिरीसाठी अडीच लाख रुपये, तर जुनी विहीर दुरुस्तीसाठी ५० हजार रुपये … Read more