तलाठ्यांना थांबावे लागेल गावातच नाहीतर मिळेल दंड

मित्रांनो शेतीसंबंधी कागदपत्र्यांची कामे करण्यसाठी तलाठी साहेबांची सही हि आवश्यकच असते. शेतकरी मित्रांना तुम्हाला तलाठी साहेबांची सही घ्यायची असेल तर तलाठी कार्यालयाच्या फेऱ्या कराव्या लागतात. आता तलाठ्यांना थांबावे लागेल गावातच अशी माहिती महसूल मंत्र्यांनी दिलेली आहे.

आता शेतकरी मित्रांना तहसील कामासाठी तालुक्याला जायाची आवश्यकता नाही. शेतकरी वर्गाला नेहमी अनेक संकटांचा सामना करावा लागतो. त्यात काही कागदपत्री कामे असली कि तालुक्याला जायचे म्हंटल्यावर वेळ आणि पैसा दोन्हीही जातो.

digital 7/12 आता अगदी काही मिनिटातच तुमच्या मोबाईल मध्ये

तलाठ्यांना थांबावे लागेल गावातच

जर तलाठी साहेब तुमच्या गावच्या तलाठी  साझामध्ये थांबले नाहीत तर तलाठी साहेबांना दंड ठोठावला जाणार आहे. दंड म्हणून तलाठी यांना देण्यात येणारे घरभाडे बंद केले जाणार आहे.

सध्या शेती संबधित बरेच दस्ताऐवज ऑनलाईन झालेले आहेत आणि ते कोठेही उपलब्ध होऊ शकते. यामध्ये सातबारा असेल एकूण जमिनीचा दाखला असेल किंवा जमिनीचा फेरफार असेल. हे सर्व कागदपत्रे ऑनलाईन झालेली आहेत तरी देखील तलाठी यांना यापुढे शेतकऱ्यांच्या सेवेसाठी तलाठी साझामध्ये थांबावेच लागणार आहे.

या संबंधीत माहिती महासंवाद ह्या शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आलेली आहे. माहिती सविस्तर बघण्यासाठी अधिकृत वेबसाईट अशा खालील बटनावर क्लिक करा.

विविध शासकीय योजनांच्या माहितीसाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा .

शेतकरी बांधवांसाठी आपल शासन विविध अनुदान योजना काढत असते त्या योजनांमुळे शेतकऱ्यांना खूप मदत होत असते. परंतु काही शेतकरी मित्रांना या योजनेची माहिती मिळताच नाही त्यामुळे बरेच शेतकरी या अनुदान निधी पासून वंचित राहतात. तुम्हाला या योजनांची माहिती वेळेवर हवी सेल तर आमच्या गटामध्ये सामील त्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

योजन गट

शेतकरी ग्रुप मध्ये सहभागी व्हा शेती संबधित योजनांची माहिती मिळवा.

Leave a comment