नमस्कार मित्रांनो Soybean rate today सोयाबीन पिकाचे भाव सध्या काय चालू आहे ही तर तुम्हाला माहितीच असेल पण पुढे सोयाबीन पिकाला किती भाव मिळू शकतो याची माहिती या ठिकाणी जाणून घेऊया
राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपले सोयाबीन पीक अजूनही घरातच ठेवले आहे करण त्यांना अजून चांगल्या भावाची अपेक्षा आहे त्यामुळे अजून बऱ्याचे शेतकऱ्यांचे सोयाबीन ही घरातच आहे.
Soybean rate सोयाबीन पिकाचे भाव वाढू शकता का असा प्रश्न प्रत्येक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पडला असेल सध्या तरी सोयाबीन पिकाचा चांगला भाव मिळत नाही आहे.
परंतु आणखी काही दिवसाने सोयाबीन पिकाचा भाव मिळू शकतो का असा प्रश्न सध्या प्रत्येक शेतकऱ्याला आहे त्याची माहिती आपण खाली पाहूया.
आणखी कामाची योजना सावित्रीबाई फुले घरकुल योजना नव्या पद्धतीने राबविणार
Soybean rate today शेतकऱ्यांची सोयाबीन घरातच
शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाला सात हजारपर्यंत भाव अपेक्षित होता भाव वाढेल या आशेने शेतकऱ्यांनी आपले सोयाबीन पीक घरातच ठेवले.
मात्र सोयाबीन पिकाचा भाव दिवसंदिवास कमी होत आहे यामुळे सोयाबीन उत्पादक कोंडीत पडले आहे.
कीटकनाशके व खाते महाग मग सोयाबीन पिकाला भाव का कमी असा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे.
शेतकऱ्यांनी अजूनही सोयाबीन घरात ठेवले आहे सोयाबीन पिकाची भाववाढ होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी होती.
मात्र सोयाबीन पिकाचे भाव आणखी कमी झाले आहे.
सोयाबीन भाववाढीची शक्यता कमीच
आंतरराष्ट्रीय स्तरावर सोयाबीन तेलाचे भाव कमी झाले बाजारात सोयाबीन तेलाचे भाव घसरून 130 रुपये प्रतीलीटर पर्यंत खाली आहे.
या वर्षात काही राज्यात निवडणूक असल्याने केंद्र सरकार भाववाढ रोखण्यासाठी पर्यंत करीत आहे.
त्यामुळे येत्या काळात सोयाबीन पिकाची भाववाढ होण्याची शक्यता कमी आहे असे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले आहे.
देशात सोयाबीन तेलाची आयात वाढली
देशात सोयबी तेलाची आयात वाढली आहे यामुळे देशात सोयाबीन पिकाचे भाव घसरले आहे
डिसेंबर महिन्यात 6800 रुपयात खरेदी केलेला सोयाबीन अजूनही दुकानात पडून आहे.
यापुढे सोयाबीन पिकाची भाववाढीची शक्यता कमी आहे असे सोयाबीन व्यापऱ्यांच्या मते सांगण्यात आले आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या सोयाबीन पिकाला विक्रीसाठी काढावे की नाही या माहितीनुसार शेतकरी विचार करू शकता.
अधिक महितीसाठी बातमी बघा