Talathi Bharti 2023 तलाठी भरतीसाठी ऑनलाईन अर्ज सुरु

Talathi Bharti 2023 तलाठी भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करणे सुरु झाले असून त्यासाठी कोण पात्र आहे व भारती प्रक्रिया कशी आहे या संदर्भात माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.

महाराष्ट्र शासनाने राज्य तलाठी पदासाठी मोठी मेगा भारती काढली आहे त्यासाठी उमेदवाराला अर्ज करणे सुरु झाले आहे

तुम्ही या भारती प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकणार आहे.

उमेदवाराला तलाठी भारतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे

या भारतीसाठी २६ जून पासून ऑनलाईन अर्ज करणे सुरु झाले आहे.

या भरतीसाठी राज्य शासनाने खूप मोठ्या प्रमाणात जागा काढल्या असून या वेळेस तलाठी भारती हि मोठी होणार आहे भरतीची अधिक माहिती खाली जाणून घेऊया.

हे देखील वाचा महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना मयत शेतकऱ्यांची कर्जमाफी

Talathi Bharti 2023 भरतीमुळे विद्यार्थ्यामध्ये आनंदाचे वातवरण


गेल्या खूप दिवसापासून तलाठी भारती निघाली नव्हती यामुळे अनेक विद्यार्थी या भरतीच्या प्रतीक्षेत होते त्याची प्रतीक्षा आता संपली आहे.

तलाठी भरतीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यामध्ये या भारती प्रक्रियेमुळे आनंदाचे वातावरण तयार झाले आहे

तलाठी भरतीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यासाठी हि खूप मोठी गोष्ट आहे.

महाराष्ट्र शासनाने तलाठी पदाची मेगा भारती काढल्याने राज्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना रोजगार मिळणार आहे आणि त्यांच्या प्रयत्नांना देखील यश मिळणार आहे.

या भरतीसाठी उमेदवारांना कोणकोणत्या प्रक्रिया पाड पाडाव्या लागणार आहे व भरतीसाठी अर्ज कसा करावा लागणार आहे याची सविस्तर माहिती आज या ठिकाणी जाणून घेऊया.

ऑनलाईन अर्ज करा

Talathi Bharti 2023 जिल्ह्यानुसार पदसंख्या

अ.क्र.जिल्हा पद संख्या अ.क्र. जिल्हा पद संख्या
1अहमदनगर25019नागपूर177
2अकोला4120नांदेड119
3अमरावती5621नंदुरबार54
4छत्रपती संभाजीनगर16122नाशिक268
5बीड18723धाराशिव110
6भंडारा6724परभणी105
7बुलढाणा4925पुणे383
8चंद्रपूर16726रायगड241
9धुळे20527रत्नागिरी185
10गडचिरोली15828सांगली98
11गोंदिया6029सातारा153
12हिंगोली7630सिंधुदुर्ग143
13जालना11831सोलापूर197
14जळगाव20832ठाणे65
15कोल्हापूर5633वर्धा78
16लातूर6334वाशिम19
17मुंबई उपनगर4335यवतमाळ123
18मुंबई शहर1936पालघर142

शैक्षणिक पात्रता , वयाची अट व इतर माहिती

  • भारती प्रक्रियेस अर्ज करण्यासाठी उमेदवाराने कोणत्याही शाखेतील पदवी प्राप्त केलेली असावी.
  • उमेदवाराचे वय १७ जुलै २०२३ रोजी १८ ते ३८ वर्षे असावे [ मागासवर्गीयांसाठी ५ वर्षे सूट]
  • उमेदवाराची निवड झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात नोकरी करावी लागेल.
  • खुल्या प्रवर्गासाठी १००० रुपये तर मागासवर्गीयांसाठी ९०० रुपये परीक्षा शुल्क आहे.
  • परीक्षाची वेग व तारीख अद्याप मिळालेली नाही नंतर कळवली जाईल.

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा

Leave a comment