Pik vima new benifits पिक विमा दुसरा टप्पा आला या पात्र 34 जिल्ह्यात वाटप सुरू.

Pik vima new benifits नमस्कार मित्रांनो खरीप पिक विमा 2022 यासंदर्भात या 16 जिल्ह्यांमध्ये 75 टक्के पिक विमा वाटप सुरू.

उर्वरित 75 टक्के रक्कम पिक विम्याची आज पासून काही जिल्ह्यांमध्ये खात्यात येण्यास सुरुवात झाली आहे.

यामध्ये कोणते जिल्हे आहेत आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या मंडळामध्ये पिक विमा पडणार आहे या संदर्भात आज आपण जाणून घेणार आहोत.

Pik vima new benifits खरीप पिक विमा 2022 या संदर्भात महत्त्वाची अपडेट आहे

कापूस आणि सोयाबीन या पिकाचा उर्वरित 75 टक्के पिक विमा रक्कम आज पासून जमा होण्यास सुरुवात झाली आहे

हे कोणते जिल्हे आहेत आणि कोणत्या तालुक्यात व कोणते याची माहिती घेऊया.

हे देखील वाचा : प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या सहभागासाठी ई-पीक पाहणी सक्तीची नाही

Pik vima new benifits दुसरा टप्पा आला

यामध्ये हे पात्र जिल्हे आहेत अहमदनगर यवतमाळ परभणी बीड हिंगोली धाराशिव लातूर अमरावती नांदेड संभाजीनगर सोलापूर जळगाव वाशिम बुलढाणा अकोला आणि वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 75 टक्के पिक विमा वाटप सुरू झाली आहे.

राज्यातील पीक कापणीच्या प्रयोगावर जो सरसकट पिक विमा असतो त्याची आता वाटप सुरू झाली आहे काही शेतकऱ्यांना 25 टक्के अग्रीम पिक विमा मिळाला होता.

त्यांनाच आता उर्वरित राहिला पिक विमा मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांची क्लेम केली होती आणि त्यांना पिक विमा मिळाला होता.

आणि ज्या शेतकऱ्यांची क्लेम केली नव्हती, आशा शेतकऱ्यांना अग्रीम पिक विमा 25 टक्के मिळाला होता त्यांनाच आता उर्वरित राहिलेला पिक विमा मिळणार आहे धन्यवाद.

पिक विमा वाटप सुरु

नमस्कार शेतकरी बांधवांनो या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय पिक विमा दुसरा टप्पा वाटपास सुरुवात झाली असून

यासंदर्भात कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी नेमकं काय म्हटले जाणून घेऊया.

पिक विमा कंपन्या शेतकऱ्यांना भरपाई देत असून उर्वरित पाचशे तीन कोटी रुपयांची रक्कम पंधरा दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल अशी माहिती कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी मंगळवारी विधानसभेत दिलेली आहे.

108 कोटींचा दुसरा टप्प्यातील निधी प्राप्त असून तो खर्च केला जाईल असे म्हटले आहे.

म्हणजे पूर्वी त्यातून 58 कोटी 48 लाखांच्या कामांना मंजुरी देण्यात येईल असे सत्तार यांनी सांगितले आहे.

कृषिमंत्र्यांनी विभागाअंतर्गत आदेश काढून बदल्या स्थगिती केल्याचा आरोप विरोधकांनी केला होता

बदल्या आधीच किती असल्याने मी स्थगिती देण्याचा प्रयत्न नाही असे ते म्हणाले आहेत

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a comment