ग्रामपंचायतचे सर्व दाखले डाउनलोड करा मोबाईलवर पहा संपूर्ण प्रोसेस Gram Panchayat Certificate

Gram Panchayat Certificate ग्रामपंचायतीचे सर्व दाखले आता तुम्हाला तुमच्या मोबाईलवर डाउनलोड करता येणार आहे त्या संदर्भात माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.

राज्यात लाखो नागरिकांना दररोज ग्रामपंचायत कागदपात्रांची आवश्यकता असते त्यासाठी त्यांना ग्रामपंचायत कार्यालयात फेऱ्या माराव्या लागतात.

आता नागरिकांच्या या सर्व फेऱ्या वाचणार असून नागरिकांना घरबसल्या ग्रामपंचायत कागदपत्रे मिळणार आहे. Gram Panchayat Certificate

त्यासाठी शासनाने एक मोबाईल एप्लिकेशन विकसित केले आहे या अप्लिकेशनच्या माध्यमातून त्यांना ग्रामपंचायतीचे कोणतेही दाखले सहज मिळवता येणार आहे.

यामध्ये तुम्हाला कोणकोणते दाखले डाउनलोड करता येणार आहे त्याची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

या अप्लिकेशनद्वारे तुम्हाला जन्माचा दाखला, मृत्यूचा दाखला, विवाह नोंदणी दाखला, दारिद्र्यरेषेखालील प्रमाणपत्र, पाणीपट्टी, घरपट्टी, नमुना नंबर ८ दाखला एवढेच नवे तर ग्रामपंचायतीला सूचना देखील देता येतात आणि कराचा भरणा देखील करता येतो.

अप्लिकेशन डाउनलोड करा

हे अप्लिकेशन कोणते आहे व कसे डाउनलोड करावे

  • मोबाईल मधून प्ले स्टोअर मधून हे अप्लिकेशन डाउनलोड करा.
  • त्यानंतर रजिस्टेशन करा या पर्यायावर क्लिक करां.
  • ओपन झालेल्या पेज वर आपले नाव, वडिलाचे नाव, आडनाव, जन्म तारीख, लिंग, इमेल, मोबाईल नंबर, टाकावा,
  • नंतर तुम्हाला एक ओटीपी प्राप्त होईल ओटीपी टाकल्यानंतर रजिस्टर मोबाईल नंबरवर युझर आयडी आणि पासवर्ड येईल.
  • त्यांतर आता तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये ग्रामपंचायतिचे कोणतेही दाखले डाउनलोड करता येईल.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a comment